"जॉर्ज पोकॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २:
 
== कारकीर्द ==
पोकॉकने [[इ.स. १७१८]]मध्ये आपली आरमारी कारकीर्द सुरू केली. आपला मामा कॅप्टन [[स्ट्रेनशॅम मास्टर]]च्या हाताखाली हा [[एचएमएस सुपर्ब]] या युद्धनौकेवर रुजू झाला.).<ref name=odnb>[http://www.oxforddnb.com/view/article/22421 Sir George Pocock at Oxford Dictionary of National Biography]</ref> एप्रिल १७२५मध्ये याला लेफ्टनंट केले गेले आणि १७३३मध्ये हा कमांडर पदावर चढला. १७३८मध्ये त्याला बढती देउन पोस्ट कॅप्टनचे पद दिले गेले आणि [[एचएमएस आल्डबोरो]] या २० तोफी युद्धनौकेची कमान त्याला दिली गेली.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव= विनफील्ड| पहिलेनाव = Rif|शीर्षकtitle = British Warships of the Age of Sail 1714–1792: Design, Construction, Careers and Fates | प्रकाशक = सीफोर्थ| पृष्ठ= २४९| year = 2007|आयएसबीएन=9781844157006}}</ref> या नौकेसह हा [[वेस्ट इंडीझ]]मध्ये होता. १७५४ साली याला [[एचएसएस कम्बरलॅंड]] या ५८ तोफी नौकेची कमान देउन [[ईस्ट इंडीझ]]ला पाठविण्यात आले. तेथे रियर ॲडमिरल [[चार्ल्स वॅटसन]]च्या दिमतीत राहून त्याने [[रॉबर्ट क्लाइव्ह]]ला [[बंगाल]]चा पाडाव करण्यास मोठी मदत केली. १७५५मध्ये पोकॉकला रियर अडमिरल तर १७५६मध्ये व्हाइस ॲडमिरल पदांवर बढती मिळाली.
 
{{संदर्भनोंदी}}