"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३९ बाइट्स वगळले ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
[[चित्र:जांभूळ १.JPG|250px|thumb|left|जांभळीला फूटलेला मोहोर]]
[[चित्र:Syzygium cumini Flower 1.JPG|250px|thumb|left| मोहोर]]
जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे <ref name="अ‍ॅग्रोवन">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.agrowon.com/Agrowon/20120518/4960412585958741150.htm| शीर्षकtitle = जांभळापासून बनवा मूल्यवर्धित टिकाऊ पदार्थ | लेखक =डॉ. रश्‍मी पाटील, डॉ. पी. एम. हळदणकर, डॉ. पी. सी. हळदवणेकर | प्रकाशक = [[सकाळ]] अ‍ॅग्रोवन | दिनांक = १८ मे २०१२ | अ‍ॅक्सेसदिनांक = पौष कृ. १० शके १९३४ | भाषा = मराठी }}{{मृत दुवा}}</ref>. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे<ref name="महाअ‍ॅग्रो">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://mahaagro.wordpress.com/category/औषधी/page/2/| शीर्षकtitle = फळांचे औषधी उपयोग
| लेखक =| प्रकाशक =महाअ‍ॅग्रो| दिनांक = ६ फेब्रुवारी २०११| अ‍ॅक्सेसदिनांक = पौष कृ. १० शके १९३४ | भाषा = मराठी }}</ref>. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहर्‍यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळापासून दारूही बनवली जाते.
 
* [http://www.agrowon.com/Agrowon/20120518/4960412585958741150.htm जांभळापासून बनवा मूल्यवर्धित टिकाऊ पदार्थ]{{मृत दुवा}}
{{कॉमन्स वर्ग|Syzygium cumini|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.hear.org/pier/species/syzygium_cumini.htm | शीर्षकtitle = ''सायझिजियम क्युमिनी'' (''जांभूळ'') | प्रकाशक = हिअर.ऑर्ग | भाषा = इंग्लिश }}
 
[[वर्ग:फळे]]
२७,९३७

संपादने