"चाल (भौतिकी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भसूची --> संदर्भयादी (via JWB)
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
 
ओळ १:
{{हा लेख|वस्तूची गती दर्शवणारी [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रीय]] संकल्पना|चाल}}
{{गल्लत|वेग|गती}}
[[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रानुसार]] '''चाल'''<ref name="भौतिकशास्त्रकोश">{{स्रोत पुस्तक | शीर्षकtitle = भौतिकशास्त्र परिभाषा कोश | संपादक = | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन | वर्ष = इ.स. १९८८ | पृष्ठ = ९७२ | भाषा = मराठी }}</ref> (मराठी नामभेद: '''द्रुतता'''<ref name="भौतिकशास्त्रकोश"/>; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Speed'', ''स्पीड'') म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थानांतराचा दर होय. [[वेग]] या भौतिक राशीपेक्षा ''चाल'' वेगळी ठरते - कारण चालीतून एखाद्या वस्तूच्या स्थानांतराची केवळ शीघ्रताच व्यक्त होते, तर वेगातून वस्तूच्या स्थानांतराची शीघ्रता व तिची दिशा या दोन्ही बाबी स्पष्ट होतात. त्यामुळे चाल ही [[राशी (भौतिकशास्त्र)|राशी]] ''अदिश'' ठरते, तर वेग ''[[सदिश]]'' ठरतो.
 
उदा.: "५ मीटर प्रतिसेकंद" हे मापन [[अदिश]] ठरते; कारण ते फक्त वस्तूची चाल दर्शवते. मात्र "[[पूर्व दिशा|पूर्वेकडे]] ५ मीटर प्रतिसेकंद" असे मापन सदिश ठरते.