"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६५ बाइट्स वगळले ,  ३ महिन्यांपूर्वी
छो
सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
 
{| style="padding:5px;"
|-
|colspan=2| प्रत्येक वस्तुमान बिंदू इतर प्रत्येक वस्तुमान बिंदूला दोन्ही बिंदूंना जोडणाऱ्या रेषेत, एका बलाने आकर्षितो. हे बल दोन वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात आणि त्यांच्यामधल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते: <ref>{{स्रोत पुस्तक| पहिलेनाव = आयझॅक| आडनाव = न्यूटन| सहलेखक = बर्नार्ड कोहेन, आय्.; व्हिट्मॅन, ॲन (अनुवादक)| शीर्षकtitle = द प्रिन्सिपिया: मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स् ऑफ नॅचरल फिलॉसॉफी. प्रिसीडेड बाय अ गाइड टू न्यूटन्स् प्रिन्सिपिया, बाय आय. बर्नार्ड कोहेन. (The Principia: Mathematical Principles of Natural Philosophy. Preceded by A Guide to Newton's Principia, by I.Bernard Cohen.)| भाषा = लॅटिनमधून भाषांतरित; इंग्रजी| प्रकाशक = कॅलिफोर्निया विद्यापीठ मुद्रणालय| वर्ष = १९९९| पृष्ठ = ९५६| आयएसबीएन = 0520088166, 0520088174| अवतरण = विधान ७५, प्रमेय ३५}}</ref>
|-
|valign="top"|
 
====गुरुत्वाकर्षण आणि पुंज यामिकी====
साधारण सापेक्षतेच्या शोधाच्या काही दशकांनंतर असे लक्षात आले की साधारण सापेक्षता व पुंज यामिकी ही एकमेकांशी विसंगत आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = लीसा | आडनाव =रॅंडल | शीर्षकtitle = वॉर्प्ड पॅसेजेस : अनरॅव्हलिंग द युनिव्हर्सेस हिडन डायमेन्शन्स (Warped Passages: Unraveling the Universe's Hidden Dimensions) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = एको (Ecco) | वर्ष = २००५ | आयएसबीएन = 0-06-053108-8. }}</ref> गुरुत्वाकर्षणाचे अन्य बलांप्रमाणे पुंजक्षेत्र सिद्धान्ताने स्पष्टीकरण देणे शक्य आहे. त्यानुसार, जसे विद्युत्चुंबकीय बल कल्पित प्रकाशकणांच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते, तसे गुरुत्वाकर्षणाचे बल कल्पित गुरुत्वाणूंच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते असे मांडता येते. <ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = रि. फि.| आडनाव =फेन्मन | सहलेखक =मोरिनिगो, एफ. बी.; वॅग्नर, डब्ल्यू. जी.; हॅटफील्ड, बी.| शीर्षकtitle = गुरुत्वाकर्षणावरील फेन्मनची व्याख्याने (Feynman lectures on gravitation) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = ॲडिसन-वेस्ली (Addison-Wesley) | वर्ष = १९९५ | आयएसबीएन = 0-201-62734-5 }}</ref><ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = ए.| आडनाव =झी | शीर्षकtitle = क्वांटम फील्ड थियरी इन अ नटशेल (Quantum Field Theory in a Nutshell) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = प्रिन्स्टन विद्यापीठ मुद्रणालय | वर्ष = २००३ | आयएसबीएन = =0-691-01019-6}}</ref>. परंतु प्लॅंक परिणामक्रमाच्या अंतरांच्या आसपास हे स्पष्टीकरण चुकीचे ठरते. त्यामुळे आज अधिक परिपूर्ण पुंज गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताची गरज भासते आहे.<ref>रॅंडल, लीसा (२००५)</ref>
 
== गुरुत्वाकर्षणाचे स्वरूप ==
इतर ग्रहांसारखेच, प्रत्येक वस्तूवर आकर्षक बल लावणारे पृथ्वीचेही स्वतःभोवतीचे गुरुत्व क्षेत्र आहे. हे क्षेत्र संख्यात्मकदृष्ट्या त्या वस्तूच्या त्वरणाच्या समान असते. पृथ्वीच्या पृष्टभागावरील त्याच्या परिमाणाला ''g'' किंवा ''g<sub>0</sub>'' या अक्षराने दर्शवतात. वजन व मापांच्या आंतरराष्ट्रीय ब्यूरोप्रमाणे आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीनुसार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे असणारे साधारण त्वरण खालीलप्रमाणे आहे:
 
<math>g =9.80665 \ m\cdot s^{-2}</math> <ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = वजन व मापांचे आंतरराष्ट्रीय ब्यूरो (Bureau International des Poids et Mesures)| शीर्षकtitle = The International System of Units (SI) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = वजन व मापांचे अंतरराष्ट्रीय ब्यूरो (Bureau International des Poids et Mesures) | वर्ष = २००५| पृष्ठ = १४३| अवतरण = घोषणा ३, परिशिष्ट १ }}</ref>
 
ह्याचा अर्थ असा की, वातरोध वगळता, पृथ्वीजवळ पडणाऱ्या कोणत्याही वस्तूची गती आपल्या उगमापासूनच्या प्रत्येक सेकंदानंतर ९.८०६६५ मि./से. ह्या प्रमाणात वाढते.
२७,९३७

संपादने