"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? PAWS [1.2]
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? PAWS [1.2]
ओळ ११:
| चित्र = MKGandhi.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षकtitle = महात्मा गांधी यांचे [[इ.स. १९४४]] मधील छायाचित्र
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = [[ऑक्टोबर २]], [[इ.स. १८६९]]
ओळ १२७:
== मृत्यू ==
[[चित्र:Gandhi microscope.jpg|left|thumb|वर्ध्याच्या आश्रमात कुष्ठरोगाच्या जंतूंचे निरीक्षण करताना गांधी. १९४०]]
३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या [[बिर्ला हाऊस|बिर्ला भवन]]च्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू [[नथुराम गोडसे]] हा एक पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते.<ref name="loks_बरेट">{{Cite websantosh | शीर्षकtitle = बरेटा पिस्तुले : गांधीहत्येसाठी वापरलेले एम १९३४ | अनुवादित शीर्षकtitle = | लेखक = | काम = Loksatta | दिनांक = 23 फेब्रुवारी 2018 | ॲक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/m-1934-semi-automatic-pistol-use-for-mahatma-gandhi-assassination-1635845/ | भाषा = Marathi | अवतरण = भारतीयांना बरेटा मॉडेल १९३४ पिस्तूल माहीत आहे, ते ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी वापरले म्हणून. }}</ref> त्याच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते.<ref>Patel: A Life, राजमोहन गांधी पृष्ठ ४७२</ref> गोडसे आणि त्याचा सहकारी [[नारायण आपटे]] यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर ’हे राम’ असे लिहिले आहे. हे त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण मानतात, पण त्याची सत्यासत्यता वादग्रस्त आहे.<ref>विनय लाल. [http://www.sscnet.ucla.edu/southasia/History/Gandhi/HeRam_gandhi.html ‘हे राम’: राजकारण गांधीजींच्या शेवटच्या शब्दांचे]. हुमनस्केप ८, क्र. १ (जानेवारी २००१): पाने. ३४-३८.</ref> गांधीजींच्या मृत्यूनंतर [[पंडित जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरूंनी]] रेडियोवरून देशाला संबोधित केले:
 
:''"माझ्या मित्र आणि सहकाऱ्यांनो, आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे आणि सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे आणि मला कळत नाही आहे तुम्हाला काय आणि कसे सांगावे. आपले आवडते नेते-राष्ट्रपिता, ज्यांना आपण प्रेमाने ’बापू’ म्हणत असू, आता आपल्यामध्ये नाही आहेत. कदाचित तसे म्हणणे चूकच ठरेल, पण आपण त्यांना आता बघू शकणार नाहीत, जसे आपण त्यांना इतके वर्ष बघत आलो आहोत. (संकटांमध्ये) त्यांचा सल्ला घ्यायला आपण आता धावत जाऊ शकणार नाही. त्यांच्या सानिध्यातील शांती आणि समाधान आपल्याला मिळणार नाही. हा एक प्रचंड धक्का आहे, केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर या देशातील कोट्यवधी लोकांसाठीसुद्धा."''
ओळ १४०:
 
=== [[अहिंसा]] ===
जरी अहिंसेचे तत्त्व गांधीजींनी स्वतः मांडले नसले तरी इतक्या मोठ्या राजकीय स्तरावर अहिंसेचा अवलंब करणारे ते पहिले व्यक्ती होते.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव =Asirvatham | पहिलेनाव =Eddy | शीर्षकtitle =Political Theory | प्रकाशक =S.chand| वर्ष = | आयएसबीएन=8121903467 }}</ref> [[हिंदू]], [[बौद्ध]], [[जैन]], [[ज्यू]] धर्मात अनेक ठिकाणी अहिंसेच्या तत्त्वाचा उल्लेख आहे. "[[माझे सत्याचे प्रयोग]]" मध्ये गांधीजींनी त्यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान मांडले आहे. ते म्हणतात,
 
"जेव्हा मी निराश होतो,तेव्हा मी स्मरण करतो की, इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेमाचाच विजय होत आला आहे. (इतिहासात) अनेक क्रूरकर्मे होऊन गेले आणि काही काळासाठी ते अजिंक्य पण वाटले, पण नेहमी शेवटी त्यांचा पराभवच झाला आहे-विचार करा, नेहमीच." <br />
ओळ २७१:
* [http://www.mkgandhi.org/ गांधी पुस्तक भांडार]
* [[wikilivres:Mohandas K. Gandhi|गांधीजींचे लिखाण]]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/gandhi-jayanti/ | शीर्षकtitle = गांधी जयंती | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी }}
* [https://marathibhau.com/quotes-of-mahatma-gandhi-in-marathi/ महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध वाक्ये]
* [http://www.soka.edu/page.cfm?p=204 Gandhi Hall and statue], अमेरिकेतील [[सोका विद्यापीठ]]