"गती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
{{गल्लत|चाल (भौतिकशास्त्र)|वेग}}
[[चित्र:Leaving Yongsan Station.jpg|thumb|right|250px|"वस्तूच्या स्थानात घडणारा बदल", ही संकल्पना रेल्वे स्थानकातून गाडी हलू लागताना अनुभवास येते. (चित्रस्थळ: योंग्सान स्थानक, [[सोल]], [[दक्षिण कोरिया]])]]
[[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रानुसार]] '''गती'''<ref name="भौतिकशास्त्रकोश">{{स्रोत पुस्तक | शीर्षकtitle = भौतिकशास्त्र परिभाषा कोश | संपादक = | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन | वर्ष = इ.स. १९८८ | पृष्ठ = ६३० | भाषा = मराठी }}</ref> (मराठी लेखनभेद: '''गति''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Motion'', ''मोशन'') म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थितीत कालौघात होणारा बदल होय. सहसा [[वेग]], [[त्वरा]], [[स्थानांतर]] व [[काळ]] इत्यादी राशींच्या आधारे गती व्यक्त केली जाते.
 
पुष्कळदा हिची गल्लत [[चाल (भौतिकशास्त्र)|चाल]], [[वेग]] या [[राशी (भौतिकशास्त्र)|भौतिक राशींशी]] घडू शकते. परंतु एखाद्या चल वस्तूने विशिष्ट काळात कापलेले विशिष्ट अंतर ''चाल'' या [[अदिश]] राशीने दर्शवले जाते; तर चल वस्तूने विशिष्ट दिशेत विशिष्ट कालावधीत केलेले स्थानांतर ''वेग'' या [[सदिश]] राशीने दर्शवले जाते. ''गती'' मात्र वस्तूची चल अवस्थाच दर्शवते.
"https://mr.wikipedia.org/wiki/गती" पासून हुडकले