"कॅनडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ११३:
 
=== शिक्षण ===
कॅनडातील प्रांत व प्रदेश आपआपल्या भागातील शिक्षणव्यवस्थेची रचना ठरवतात. या सगळ्या व्यवस्था साधारण सारख्याच असतात परंतु त्यात प्रदेशानुसार संस्कृती व भूगोलाबद्दलची माहिती वेगवेगळी असते.<ref name="शिक्षण">{{संकेतस्थळ स्रोत | लेखक =Council of Ministers of Canada | प्रकाशक = Education@Canada | शीर्षकtitle = कॅनडातील शिक्षणपद्धतीचे सिंहावलोकन | दुवा= http://www.educationcanada.cmec.ca/EN/EdSys/over.php | अ‍ॅक्सेसदिनांक = 2006-05-22 }}</ref> प्रदेशानुसार वयाच्या ५-७ पासून १६-१८ वर्षांपर्यंतचे शिक्षण सक्तीचे आहे. यामुळे कॅनडातील साक्षरताप्रमाण ९९% आहे. उच्चमाध्यमिक शिक्षणसुद्धा प्रांतीय व प्रादेशिक सरकारचालवतात व त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून येतो. याशिवाय केंद्र सरकारकडून संशोधनासाठी निधी आणि विद्यार्थ्यांना कर्ज तसेच शिष्यवृत्ती दिल्या जातात. इ.स. २००२मध्ये कॅनडातील २५ ते ६४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ४३% व्यक्तींनी उच्चमाध्यमिक शिक्षण घेतलेले होते तर २५-३४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ५१% व्यक्ती उच्चशिक्षित होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = Department of Finance | प्रकाशक = Department of Finance Canada | शीर्षकtitle = कॅनडातील उच्चशिक्षण |विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20061008115722/http://www.fin.gc.ca/ec2005/agenda/agc4e.html | विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | दुवा= http://www.fin.gc.ca/ec2005/agenda/agc4e.html| दिनांक = [[2005-11-14]] | अ‍ॅक्सेसदिनांक = 2006-05-22}}</ref>
 
== राजकारण ==
ओळ १२३:
{{main|कॅनडाचे अर्थतंत्र|कॅनडाच्या अर्थतंत्राचा इतिहास|कॅनडातील शेती}}
 
कॅनडा जगातील धनाढ्य देशांपैकी एक आहे व त्यामुळे तो ओ.ई.सी.डी. आणि जी-८ या संघटनांमध्ये शामिल आहे. कॅनडा जगातील व्यापारउदीमातील पहिल्या दहा देशांमधील एक आहे.<ref name="WTO 2008 Press Release">{{संकेतस्थळ स्रोत | लेखक=WTO|लेखकदुवा= WTO|प्रकाशक= WTO|दुवा=http://www.wto.org/english/news_e/pres08_e/pr520_e.htm|title=Latest release |दिनांक=2008-04-17 |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-07-03}}</ref> कॅनडाचे अर्थतंत्र मिश्र स्वरुपाचे आहे.<ref name="PBS, commanding heights, map of the world's economic systems">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.pbs.org/wgbh/commandingheights/hi/timemap/ti.html|title=PBS, Commanding Heights, map of the world's economic systems|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-01-31}}</ref> हेरिटेज फाउंडेशनने या देशाला आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत अमेरिकेपेक्षा खाली तर युरोपमधील देशांपेक्षा वर क्रमित केलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | अ‍ॅक्सेसदिनांक = 2009-01-09 | वर्ष = 2008 | प्रकाशक = The Heritage Foundation | लेखक = The Heritage Foundation | शीर्षकtitle = Index of Economic Freedom | दुवा = http://www.heritage.org/research/features/index/country.cfm?id=Canada}}</ref>
 
== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅनडा" पासून हुडकले