"काळा तांदूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
 
ओळ १:
'''काळा तांदूळ''' हा तांदळाचा एक प्रकार आहे. यात तंतुमय पदार्थ (फायबर), तसेच लोह व तांबे ह्या घटकांची मात्रा नेहमीच्या तांदुळापेक्षा अधिक असते. तसेच, उच्च गुणवत्तेचे वनस्पती प्रथिन असते. यात ॲंटिऑक्सिडंटची मात्राही अधिक असते. हा शिजविल्यानंतर गडद जांभळ्या रंगाचा भात होतो.<ref>{{स्रोत बातमी
| दुवा = https://www.loksatta.com/lifestyle-news/black-rice-is-the-new-cancer-fighting-superfood-1103861/ लोकसत्ता
| शीर्षकtitle = काळ्या तांदळाची प्रजाती कर्करोगावर गुणकारी
| भाषा = मराठी
| अ‍ॅक्सेसदिनांक = २४-१०-२०१८
ओळ १०:
<ref>{{स्रोत बातमी
| दुवा = https://www.majhapaper.com/2017/11/07/highly-useful-black-rice-for-diet/ माझापेपर
| शीर्षकtitle = आहारासाठी अतिउपयुक्त काळा तांदूळ
| भाषा = मराठी
| अ‍ॅक्सेसदिनांक = २४-१०-२०१८
ओळ १७:
या प्रकारच्या तांदुळाची लागवड पूर्वी चीनमधील राजघराण्यातल्या लोकांसाठी करण्यात येत असे. सामान्य चिनी माणसांना हा लावण्याची परवानगी नव्हती. यामुळे यास 'फॉरबिडन राईस' असे म्हणत असत. याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे याचा अनेक देशात प्रसार झाला. यात संशोधनानंतर, अनेक औषधी गुणधर्म आढळले आहेत.<ref>{{स्रोत बातमी
| दुवा = https://www.majhapaper.com/2017/11/07/highly-useful-black-rice-for-diet/ माझापेपर
| शीर्षकtitle = आहारासाठी अतिउपयुक्त काळा तांदूळ
| भाषा = मराठी
| अ‍ॅक्सेसदिनांक = २४-१०-२०१८