"कस्तुरीमृग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३०:
कस्तुरी मृगांची लांबी अंदाजे ८० ते १०० [[सेंटीमीटर|सेमी]] असते,त्यांची खांद्यापर्यन्तची अंदाजे ५० सेमी असते.त्यांचे लांब टोकदार मधले खुर व मोठे पार्श्व खुर हे बर्फाळ उतारावर व निसरड्या दगडांवर जम बसवण्यासाठी विकसित झाले आहेत.
 
कस्तुरी ग्रंथि नरांमध्ये, पोटाच्या त्वचेखाली, जननेंद्रिय व बेंबीच्यामध्ये असते. नुकतेच स्त्रवण झाल्यावरती त्याचा वास उग्र असतो, वाळल्यावरती त्याला कस्तुरीचा सुगंध प्राप्त होतो<ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = एस.एच. | आडनाव = प्रेटर | शीर्षकtitle = द बुक ऑफ इंडिअन अ‍ॅनिमल्स | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस | वर्ष = १९९३ | आयएसबीएन = 0195621697 | दुवा = http://books.google.co.in/books/about/The_Book_of_Indian_Animals.html?id=8Dc2YgEACAAJ&redir_esc=y | संदर्भ = गुगल बुक्स | अ‍ॅक्सेसदिनांक = १७ डिसेंबर २०११ }}{{मृत दुवा}}</ref>.
 
== सांस्कृतिक संदर्भ ==
ओळ ३६:
 
=== तत्त्वज्ञान व साहित्यातील संदर्भ ===
कस्तुरीमृग व त्याच्या नाभीजवळील ग्रंथींमध्ये आढळणारी कस्तुरी यांच्या उपमा वापरून माणूस आणि अंतस्थ परमेश्वराच्या साक्षात्काराचे प्रतिपादन [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडातल्या]] भक्तिमार्गी साहित्यात व तत्वज्ञानात अनेक वेळा केले आहे <ref>{{स्रोत पुस्तक | अवतरण = "कस्तुरी कुंडली बसे मृग धुंडे बन माही , ऐसे घट घट राम हे दुनिया देखे नाही," (अर्थ: ज्याप्रमाणे कस्तुरी हे बेंबीतच असते, पण कस्तुरी मृग ते सार्‍या जंगलात शोधतो, त्याचप्रमाणे देव प्रत्येकाच्या ह्रिदयात बसतो, पण लोक त्याला इतरत्र शोधतात) | शीर्षकtitle = कबीररचित साखी | लेखक = संत [[कबीर]] | भाषा = मध्ययुगीन हिंदुस्तानी }}</ref>.
 
=== हे सुद्धा पहा ===