"करीना कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ४:
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षकचित्र_title = {{लेखनाव}} (इ.स. २०११)
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1980|09|21}}
ओळ ३०:
 
== आरंभिक जीवन आणि कुटुंब ==
हिंदी चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध असलेल्या कपूर घराण्यातल्या [[रणधीर कपूर]] आणि [[बबिता (चित्रपट अभिनेत्री)|बबिता]] यांच्या पोटी करीना दुसरी मुलगी म्हणून जन्माला आली. रणधीर कपूर याच्या म्हणण्याप्रमाणे हिचे पहिले नाव [[ॲना कारेनिना]] या पुस्तकावरून ठेवण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = इंडीयाएफएम न्यूज ब्यूरो | प्रकाशक = इंडियाएफएम | शीर्षकtitle = व्हॉट्स अ बुक गॉट टू डू विथ करीना ? |विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20080204214026/http://indiafm.com/features/2004/12/29/486/index.html |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | दिनांक = २९ डिसेंबर, इ.स. २००४ | दुवा = http://indiafm.com/features/2004/12/29/486/index.html | अ‍ॅक्सेसदिनांक = २७ जानेवारी[[ इ.स. २००७|२००७]] | भाषा = इंग्लिश}}</ref>
करीना ही [[राज कपूर]] यांची नात आहे आणि [[पृथ्वीराज कपूर]]ची पणती आहे. [[करिश्मा कपूर|करिष्मा कपूर]] ही हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री करीनेची मोठी बहीण आहे. [[ऋषी कपूर]] आणि [[नीतू सिंग]] यांची ती पुतणी आहे.
 
==शिक्षण==
करीनाने मुंबईतील जमनाबाई नर्सी स्कूलमधून आणि नंतर [[डेहराडून]]च्या वेल्हाम गर्ल्स बोर्डिंग शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईतल्या मिठीबाईमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर तिने हार्वर्ड विद्यापीठामधून ३ महिन्यांचा उन्हाळी अभ्यासक्रम पूर्ण केला.<ref name="कपूरमुलाखत">{{ संकेतस्थळ स्रोत | लेखक = वर्मा, सुकन्या | प्रकाशक = रेडिफ.कॉम | शीर्षकtitle = आय डू नॉट इंटेंड डुइंग द डेव्हिड धवन काइंड ऑफ फिल्म्स | दिनांक = १८ मे, इ.स. २०० | दुवा = http://www.rediff.com/entertai/2000/may/18kar.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = २१ ऑक्टोबर [[इ.स. २००६|२००६]] | भाषा = इंग्लिश }}</ref>
 
==कौटुंबिक कलह==
कपूर घराण्याच्या कौटुंबिक परंपरेप्रमाणे करीनानेही लग्न करून स्थिरस्थावर व्हावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती; कारण कपूर घराण्यातल्या बायकांनी चित्रपटांत काम करणे हे चांगले समजले जात नसे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = स्क्रीन वीकली | प्रकाशक = इंडियाएफएम | शीर्षकtitle = द फॅमिलीज दॅट हॅव चेंज्ड द फेस ऑफ बॉलिवूड |विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20080212004518/http://www.indiafm.com/features/2007/09/24/3059/index.html |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | दिनांक = २४ सप्टेंबर, इ.स. २००७ | दुवा = http://indiafm.com/features/2007/09/24/3059/index.html | अ‍ॅक्सेसदिनांक = २६ सप्टेंबर [[इ.स. २००७|२००७]] | भाषा = इंग्लिश }}</ref> याच कारणामुळे तिच्या आईवडिलांमधील दुरावा वाढला आणि बबिता आपल्या मुलींसह वेगळी राहू लागली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = ललवाणी,विकी | प्रकाशक = द टाइम्स ऑफ इंडिया | शीर्षकtitle = रणधीर-बबिता बॅक टुगेदर! | दिनांक = १० ऑक्टोबर, इ.स. २००७ | दुवा = http://timesofindia.indiatimes.com/India_Buzz/Randhir-Babita_back_together/articleshow/2443349.cms | अ‍ॅक्सेसदिनांक = २० ऑक्टोबर [[इ.स. २००७|२००७]] | भाषा = इंग्लिश}}</ref>
करीनाचा सांभाळ तिच्या आईनेच केला. इ.स. १९९१ साली तिची बहीण चित्रपटांमध्ये काम करेपर्यंत आईने प्रचंड कष्टामध्ये दिवस काढले. ती दोन नोकऱ्या करत असे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = ठकरानी, अनिल | प्रकाशक = मुंबई मिरर | शीर्षकtitle = बेबो, फुल-ऑन| दिनांक = १६ डिसेंबर, इ.स. २००७ | दुवा = http://www.mumbaimirror.com/net/mmpaper.aspx?Page=article&sectid=53&contentid=2007121620071216041538781146a0864 | अ‍ॅक्सेसदिनांक = २७ डिसेंबर [[इ.स. २००७|२००७]] | भाषा = इंग्लिश }}{{मृत दुवा}} </ref>
 
==कारकीर्द==
ओळ ३१०:
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Kareena Kapoor|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.kareenakapoor.me/ | शीर्षकtitle = अधिकॄत संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}
* {{आय.एम.डी.बी. नाव|0004626|{{लेखनाव}}}}