"एफाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३:
'''एफाटे''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Éfaté'' ;) [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरातील]] [[व्हानुआतु]] देशाच्या [[शेफा प्रांत|शेफा प्रांतातील]] बेट आहे. हे बेट व्हानुआतुमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले तर क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकाचे बेट आहे. याच्या ९०० किमी<small>२</small> क्षेत्रफळात अंदाजे ५०,००० व्यक्ती राहतात. यातील बहुतांश व्यक्ती [[पोर्ट व्हिला]] या राजधानीच्या शहरात राहतात. या बेटावरील सर्वोच्च बिंदू [[माउंट मॅकडोनाल्ड]] ६४७ मी उंचीवर आहे. याला ''इले व्हाते'' असेही नाव आहे.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] येथे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] महत्त्वाचा सैनिकी तळ होता.<ref>{{स्रोत पुस्तक| शीर्षकtitle = "फायटर स्क्वाड्रन अ‍ॅट ग्वादालकनाल" | लेखक = मॅक्स ब्रॅंड | प्रकाशक = नेव्हल इन्स्टिट्यूट प्रेस | वर्ष = इ.स. १९९६ | आयएसबीएन = १-५५७५०-०८८-६ | भाषा = इंग्लिश }}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/एफाटे" पासून हुडकले