"आकाश ठोसर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ४:
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_title =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = २४ फेब्रुवारी, १९९३
ओळ २९:
'''आकाश ठोसर''' ([[फेब्रुवारी २४|२४ फेब्रुवारी]] [[इ.स. १९९३|१९९३]]) हा [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपट अभिनेता]] आहे. [[नागराज मंजुळे|नागराज मंजुळेंनी]] दिग्दर्शित केलेल्या व मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरलेल्या '[[सैराट]]' या सिनेमामध्ये आकाशने ''परश्या'' (प्रशांत काळे)ची भूमिका साकारली होती.
 
[[कुस्ती]]ची आवड असण्यार्‍याया आकाशचा जन्म [[पुणे]] येथे झाला. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून]] झाले असून तो येथूनच ‘पदविका’चे शिक्षण पूर्ण करत आहे. आकाश जेंव्हा खेळामध्ये गर्क होता तेंव्हा सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या भावाने त्याचे छायाचित्र काढून नागराज मंजुळेना पाठवले. नागराज मंजुळे यांना आकाशचा चेहरा आवडला आणि त्याला आपल्या चित्रपटात घेतले. आणि तेथूनच त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.lokmat.com/storypage.php?newsid=12385250&catid=1 |शीर्षकtitle = 'सैराट'च्या परशाबद्दलच्या काही रंजक गोष्टी.... | प्रकाशक = [[लोकमत]] | दिनांक = १२ मे, २०१६}}</ref>
 
आकाश नुकताच 'नेटफ्लिक्स'च्या [[:en:Lust_Stories|लस्ट स्टोरीज]] ह्या चित्रपटामध्ये [[:en:Radhika_Apte|राधिका आपटे]]<nowiki/>सोबत तेजस नावाच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत पाहायला मिळाला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://scroll.in/reel/882502/lust-stories-review-lots-of-talk-and-some-show|title=‘Lust Stories’ review: Lots of talk and some show|last=Ramnath|first=Nandini|work=Scroll.in|access-date=2018-07-25|language=en-US}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/आकाश_ठोसर" पासून हुडकले