"अझहर अली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १४०:
| source = {{cricinfo|ref=pakistan/content/player/39037.html}}
}}
'''अझर अली''' ({{lang-ur|{{Nastaliq|اظہر علی}}}}; जन्म १९ फेब्रुवारी १९८५ रोजी [[लाहोर]], [[पंजाब, पाकिस्तान|पंजाब]]) हा [[पाकिस्तान क्रिकेट संघ]]ाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटू आहे. त्याला कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून सुद्धा नियुक्त केले गेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/pakistan/content/player/39037.html|title=अझहर अली|प्रकाशक=|ॲक्सेसदिनांक=८ सप्टेंबर २०१६}}</ref> जुलै २०१० मध्ये [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलियाविरुद्ध]] त्याने लॉर्डस मैदानावर [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तानकडून]] कसोटी पदार्पण केले. अझहर उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि तो एक अर्ध-वेळ लेग-ब्रेक गोलंदाज आहे. तो लाहोर, लाहोर ब्लूज, लाहोर व्हाईट्स, अब्बोत्ताबाद, खान रिसर्च लॅबॉरेट्रीज, पंजाब आणि हंटली (स्कॉटलंड) ह्या संघांकडून खेळला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://cricketarchive.com/Archive/Players/11/11321/11321.html|शीर्षकtitle =क्रिकेट आर्काइव्हचे स्वग्रह |ॲक्सेसदिनांक=८ सप्टेंबर २०१६}}</ref>
= संदर्भ आणि नोंदी =
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अझहर_अली" पासून हुडकले