"अंग (महाजनपद)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
[[चित्र:mahajanapade.svg|इवलेसे|उजवे|300px|प्राचीन महाजनपदांचा स्थानदर्शक नकाशा; '''अंग''' देश मगधाच्या पूर्वेस दाखवला आहे.]]
'''अंग''' हे प्राचीन [[भारत]]ातील एक राज्य व १६ [[महाजनपद]]ांमधील एक जनपद होते. याचा सर्वप्रथम उल्लेख [[अथर्ववेद]]ात आढळतो. [[बौद्ध]] ग्रंथांत ''अंग व वंग'' यांना प्रथम आर्यांची संज्ञा दिली आहे. [[महाभारत]]ातील उल्लेखांनुसार आधुनिक [[भागलपुर]], [[मुंगेर]] व त्यानजीकच्या [[बिहार]] व [[बंगाल]] यांमधील क्षेत्र अंग देशात मोडत असे. अंग देशाची राजधानी ''चंपा'' येथे होती. हे जनपद मगधाच्या अंतर्गत येत असे. प्रारंभी अंगाच्या राजांनी [[बृहद्रथ]] व [[ब्रह्मदत्त]]ाच्या सहयोगाने मगधाच्या काही राजांना हरवलेही होते; परंतु कालांतराने त्यांचे सामर्थ्य क्षीण झाले व त्यांना मगधाकडून पराजित व्हावे लागले <ref>{{स्रोत पुस्तक| आडनाव = नाहर | पहिलेनाव = डॉ. रतिभानु सिंह | शीर्षकtitle = प्राचीन भारत का राजनैतिक एवं सांस्कृतिक इतिहास | वर्ष = इ.स. १९७४ | प्रकाशक = किताबमहल | स्थान = अलाहाबाद, भारत | आयडी = | पृष्ठ = १११-११२ | भाषा = हिंदी }}</ref>.
 
राजा [[दशरथ]]ाचा मित्र [[लोमपाद]] व [[महाभारत]]ातील [[कर्ण]] यांनी अंग देशावर राज्य केले होते.