"हैती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1439087 by संतोष दहिवळ on 2017-01-28T16:57:33Z
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ ५६:
==== २०१०चा भूकंप ====
{{Main|२०१० हैती भूकंप}}
[[जानेवारी १२]], [[इ.स. २०१०]] रोजी स्थानिक वेळेप्रमाणे संध्याकाळी ४:५३ वाजता हैती रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.० इतकी तीव्रता असलेल्या भूकंपाने हादरले. हा भूकंप मागील २०० वर्षांतील सगळ्यात तीव्र भूकंप होता..<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://earthquake.usgs.gov/earthquakes/eqinthenews/2010/us2010rja6/ |शीर्षकtitle=Magnitude 7.0 – Haiti Region {{मृत दुवा}}|अ‍ॅक्सेसदिनांक=2010-01-12 }}</ref> यामुळे [[कॅरिबियन समुद्र|कॅरिबियन समुद्रात]] [[त्सुनामी]] होण्याची शक्यता निर्माण झाली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.telegraph.co.uk/news/worldnews/centralamericaandthecaribbean/haiti/6977308/Major-earthquake-off-Haiti-causes-hospital-to-collapse.html |शीर्षकtitle=Major earthquake off Haiti causes hospital to collapse – Telegraph |प्रकाशक=telegraph.co.uk |अ‍ॅक्सेसदिनांक=2010-01-12 }}</ref>
 
या भूकंपात हैतीमध्ये अतोनात नुकसान झाले. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून जवळ असलेले राजधानीचे शहर [[पोर्ट-औ-प्रिन्स]] जमीनदोस्त झाले. हैतीतील बहुतांश इमारती बांधतानाच कमकुवत बांधल्यामुळे कोसळल्या. राष्ट्रपती महाल, संसद आणि राष्ट्रीय कॅथेड्रल या इमारतीही कोसळल्या. जमीनीखाली अंदाजे १० किमी केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपामुळे १ लाख पर्यंत व्यक्ती मरण पावल्याचा अंदाज आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/हैती" पासून हुडकले