"ह.अ. भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २:
ह.अ.भावे हे [[डोंबिवली]] येथे [[मार्च ३१]] [[इ.स. १९९१]] रोजी झालेल्या सातव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते. ते मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्यही होते.
 
पुण्यातील वरदा प्रकाशन व सरिता प्रकाशन या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी जुन्या बाजारात विविध [[भाषा|भाषांतील]] पुस्तकांचा शोध घेतला. त्यांचे प्रताधिकार विचारात घेऊन पुस्तकांचे स्वतः [[भाषांतर]] करून त्यांनी प्रचंड लिखाण केले. विक्रम आणि वेताळ, [[पंचतंत्र]], विज्ञाननिष्ठा आणि [[संस्कृती]], लोककथामाला, विचार नवनीत ही चाळीस पुस्तकांची मालिका इत्यादींच्या खपांचे विक्रम केले. [[वा.गो. आपटे]] संपादित 'शब्द रत्‍नाकर' हा मराठी शब्दकोश आणि 'महाराष्ट्र शब्दकोश' प्रकाशित करून त्यांनी कोशवाङ्मयामध्ये भर घातली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=१९ जून, इ.स. २०१३ | दुवा=http://www.loksatta.com/pune-news/h-a-bhave-passed-away-133561/ | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | शीर्षकtitle=ह.अ. भावे यांचे निधन | अक्सेसदिनांक=२८ जून, इ.स. २०१३}}</ref>
 
==ह.अ. भावे यांनी लिहिलेली किंवा भाषांतरित करून मराठीत आणलेली काही पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/ह.अ._भावे" पासून हुडकले