"सैंधव मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ १:
'''सैंधव मीठ''' (Rock Salt) हा एक [[मीठ|मिठाचा]] प्रकार आहे. यास शेंदेलोण/सेंधा नमक असेही म्हणतात. या मिठाशिवाय, साधे समुद्री मीठ (Common Salt), पादेलोण (Black Salt), बीडलवण, सांबारलोण (सांबार सरोवराजवळ मिळणारे मीठ)हे मिठाचे चार प्रकार आहेत. याचा संदर्भ [[आयुर्वेद]] आयुर्वेदात दिलेला आढळतो. सैंधव मीठ हे [[खाण|खाणीतून]] मिळते म्हणून ते खनिज मीठ आहे. सैंधव हे आरोग्यास हितकारक व त्रिदोषशामक असते, म्हणून चरकाचार्य सैंधवाला सर्वात श्रेष्ठ [[लवण]] (मीठ) असे म्हणतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/chaturang-news/use-of-black-salt-in-ayurveda-1062419/|शीर्षकtitle=सहज आयुर्वेद – मीठ|दिनांक=2015-01-17|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2020-04-24}}</ref> या मिठामध्ये [[लोह]] तत्त्वाचा आणि [[गंधक]]ाचा अंश असतो. सैंधवाचा वापर [[उपवास|उपवासाच्या]] पदार्थांमध्ये केला जातो. [[पचनशक्ती]] सुधारण्यासाठी आणि [[भूक]] वाढण्यासाठी हे मीठ उपयुक्त आहे. हे मीठ [[कफ]]वर्धक नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.majhapaper.com/2018/09/27/different-types-of-salt-according-to-ayurveda-each-have-different-effects/|शीर्षकtitle=आयुर्वेदानुसार मीठ निरनिराळ्या प्रकारचे, प्रत्येकाचे प्रभाव निराळे|दिनांक=2018-09-27|संकेतस्थळ=Majha Paper|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2020-04-24}}</ref>
 
==इतिहास==
ओळ ५:
 
==सैधव मिठाचे फायदे==
* तणाव कमी करण्यासाठी सैंधव मिठाचे सेवन फायदेशीर ठरते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://zeenews.india.com/marathi/news/health-mantra/five-health-benefits-of-rock-salt/336799|शीर्षकtitle=साध्या मिठाऐवजी करा सैंधव मिठाचा वापर|दिनांक=2016-11-08|संकेतस्थळ=24taas.com|ॲक्सेसदिनांक=2020-04-24}}</ref>
* सैंधव मीठ [[रेचक]] म्हणून पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
* सैंधव मिठाच्या पाण्याची [[वाफ]] [[श्वसनसंस्था|श्वसनसंस्थेच्या]] आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.
"https://mr.wikipedia.org/wiki/सैंधव_मीठ" पासून हुडकले