"सेंद्रिय शेती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1745850 by निनावी on 2020-03-19T09:02:00Z
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ १:
'''सेंद्रिय शेती''' म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://prahaar.in/%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%9c/|शीर्षकtitle=सेंद्रीय शेती काळाची गरज {{!}}|last=Sarvanje|पहिले नाव=Vinayak|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-12-24}}</ref>  सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती.
 
सेंद्रीय पद्धतीने शेती हरितक्रांतीपर्यंत झाली. हरितक्रांतीमध्ये रासायनिक खताचा अवलंब भारतात होऊ लागला. सुरुवातीच्या काळात शेतमालात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू लागले मात्र जमीन कठीण होऊ लागली. १९६० च्या काळात जमिनी लाकडी नांगराने नांगरत असत. ती नंतरच्या काळात लोखंडी नागाराने नांगरावी लागे. त्यानंतर ट्रक्टरने शेती केली जाऊ लागली<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.thinkmaharashtra.com/node/3346|शीर्षकtitle=उमरा गावच्या उगम संस्थेचे बहुविध कार्य {{!}} थिंक महाराष्ट्र!|संकेतस्थळ=www.thinkmaharashtra.com|ॲक्सेसदिनांक=2019-12-24}}</ref>. त्यामागे लवकर शेतीची मशागत करणे व लोखंडी नांगराने जमीन नांगरली जाऊ शकत नाही. म्हणजेच रासायनिक औषधामुळे जमीन कठीण म्हणजेच मृत होत चालली आहे.
 
महात्मा गांधी म्हणतात, “शेती हा लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारताचा आत्मा आहे”. शेती टिकविण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक खतांवर व औषधांवर होताना खर्च वाचू शकतो कारण सेंद्रिय शेतीमध्ये खते व औषध नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार करतात. त्यामुळे त्यावर खर्च अल्पशा प्रमाणात होतो. सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे यामुळे वाफ्यात पाणी टिकून राहते. बैलांच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. तर रासायनिक खतांचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. त्यावर उपाय म्हणजेच सेंदिय शेती होय. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://prahaar.in/%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%9c/|शीर्षकtitle=सेंद्रीय शेती काळाची गरज {{!}}|last=Sarvanje|पहिले नाव=Vinayak|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-12-24}}</ref>
 
बहुतांश राज्ये जास्त उत्पन्न मिळावे म्हणून रसायनांचा अतिवापर करीत आहेत. परिणामे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. रश्मी सांघि (संधोधन शास्त्रज्ञ, आय.आय.टी. कानपूर) यांनी सांगितले की, रासायनिक शेतीतून मिळालेल्या उत्पादनाचे सेवन केल्याने आईच्या दुधामध्ये रासायनिक औषधाचे अंश मिळाले आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|title=E0 (Bluetooth)|url=http://dx.doi.org/10.1007/springerreference_220|journal=SpringerReference|location=Berlin/Heidelberg|publisher=Springer-Verlag}}</ref>