"सुवर्णमंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३ बाइट्स वगळले ,  ४ महिन्यांपूर्वी
छो
सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली)
 
==लंगर==
[[गुरु नानक]] यांनी [[लंगर]]ची संकल्पना रुजू केली. साधारणतः प्रत्येक [[गुरुद्वारा]]त लंगरव्यवस्था असते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी लंगरव्यवस्था आहे. या मंदिरास भेट देणारे भाविक त्या लंगर मध्ये मिळणारे जेवण हे प्रसादरुपी समजतात. रोज जवळपास एक लाखांहून अधिक भाविक लंगरमधील जेवण ग्रहण करतात. एखाद्या समुदायामार्फत निनाशुल्क चालविळ्या जाणारे हे जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर आहे.<ref name="L">{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://epaper.lokmat.com/main-editions/Nagpur%20Main/2017-01-29/8 लोकमत,नागपूर-ई-पेपर- दिनांक २९/०१/२०१७, पान क्रमांक ८ ,|शीर्षकtitle=रंगबिरंगी क्रॉसवर्ल्ड- इथे जेवतात रोज लाख लोक |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= लोकमत मीडिया प्रायव्हेट लि. नागपूर.|ॲक्सेसदिनांक=दिनांक २९/०१/२०१७ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
 
या लंगरची भट्टी कधीही बंद होत नाही. रोज गव्हाची ७ हजार किलो [[गहू|गव्हाची]] कणिक, १२०० किलो [[तांदुळ]], १३०० किलो [[मसूर]]डाळ आणि ५०० किलो [[तुप]] वापरुन येथील स्वयंपाक करण्यात येतो. दररोज जवळपास २००हजार पोळ्या तयार करण्यात येतात.[[वरण]] मसूरडाळीचे करण्यात येते. या लंगरमध्ये ४५० कायमस्वरुपी पूर्णवेळ कर्मचारी आहेत तसेच अनेक स्वयंसेवकही या कामात हातभार लावतात.दररोज बदलणारे येथील स्वयंसेवक रोज सुमारे ३ लाख ताटे वाट्या व चमचे धुतात.<ref name="L"></ref>
२७,९३७

संपादने