"राजनाथ सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली)
'''राजनाथ सिंग''' (लेखनभेद: ''राजनाथ सिंह'') (जन्म: १० जुलै १९५१) हे एक [[भारत]]ीय राजकारणी, [[सोळावी लोकसभा|सोळाव्या लोकसभेचे सदस्य]] व [[भारताचे संरक्षणमंत्री|भारताच्या संरक्षणमंत्री]] विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. [[भारतीय जनता पक्ष]]ाचे दोनवेळा अध्यक्ष व [[उत्तर प्रदेश]] राज्याचे माजी [[मुख्यमंत्री]] राहिलेले राजनाथ सिंग भाजपमधील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. [[नरेंद्र मोदी]] ह्यांच्या मंत्रीमंडळामध्ये राजनाथ सिंगांना गृहमंत्रालयाचे खाते मिळाले आहे.
 
[[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये त्यांनी [[लखनौ (लोकसभा मतदारसंघ)|लखनौ]] मतदारसंघामधून विजय मिळवला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.theweek.in/news/india/2019/07/31/rajnath-singh-promises-mozambique-help-fighting-terrorism-radicalisation.html|शीर्षकtitle=Rajnath Singh promises Mozambique help in fighting terrorism and radicalisation|संकेतस्थळ=The Week|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-08-01}}</ref>
 
==बाह्य दुवे==
२७,९३७

संपादने