"पांडुरंग सदाशिव साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ ६५:
== साहित्य ==
 
गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/welcome/author/1|शीर्षकtitle=संपूर्ण साहित्य साने गुरुजी|last=साने|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके आहेत. वरदा प्रकाशनाने ती ३६ खंडांत पुन:प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना ''स्त्री जीवन'' व ''पत्री'' अर्पण केली. त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.
 
== साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य ==