"सान होजे देल काबो" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1613472 by TivenBot on 2018-08-02T11:25:49Z |
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली |
||
ओळ १:
'''सान होजे देल काबो''' हे [[मेक्सिको]]च्या [[बाशा कॅलिफोर्निया सुर]] राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेले शहर आहे. जवळील [[काबो सान लुकास]] सह हे शहर बाशा कॅलिफोर्नियातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०११मध्ये येथे सुमारी ९,००,००० पर्यटकांनी भेट दिली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|
या शहराची स्थापना ''मिझियाँ एस्तेरो दे लास पाल्मास दे सान होजे देल काबो अन्युइती'' नावाने [[इ.स. १७३०]] मध्ये झाली. [[कॅलिफोर्निया]] व मेक्सिकोतून [[फिलिपाइन्स]]ला येजा करणारी जहाजे येथे थांबून जवळील [[रियो सान होजे (मेक्सिको)|रियो सान होजे]] या नदीतून गोडे पाणी भरून घेत असत.<ref>Encyclopædia Britannica, Second edition, 1778, Edinburgh, page 1580. Scan of page can be found at http://www.hyzercreek.com/britannica.htm</ref>
|