"साधना सरगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ २७:
}}
{{काम चालू}}
'''साधना सरगम''' किंवा '''साधना घाणेकर''' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20100413105827/http://www.hindilyrix.com/singers/singer-sadhana-sargam.html|शीर्षकtitle=Singer Sadhana Sargam {{!}} About Sadhana Sargam - List of Sadhana Sargam Hindi Movies Songs and Lyrics|संकेतस्थळ=web.archive.org|ॲक्सेसदिनांक=2019-11-09}}</ref>'''(७ मार्च १९६९, दाभोळ)''' या एक भारतीय [[मराठी]] पार्श्वगायिका आहेत. त्यांनी [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[गुजराती भाषा|गुजराती]], [[बंगाली भाषा|बंगाली]] आणि [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे.
 
== पार्श्वभूमी आणि सुरवातीचे शिक्षण ==
ओळ ४५:
'''१९८२-१९९०'''
 
सरगम यांनी ‘कंकू पगली’ या गुजराथी चित्रपटासाठी सर्वप्रथम पार्श्वगायन केले. ‘रुस्तम’ या चित्रपटातील ‘दूर नाही रहना’ हे त्यांचे पहिले हिंदी ध्वनिमुद्रित चित्रपटगीत होते. हा चित्रपट १९८५ मध्ये प्रदर्शित झाला. १९८२ मध्ये ‘विधाता’ चित्रपटासाठी ‘सात सहेलिया’ हे त्यांनी गायिलेले पहिले प्रदर्शित झालेले हिंदी गीत ठरले. ‘तकदीर’, ‘पिघालात आसमान’,’राजतिलक’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘खुदगर्ज’, ‘खून भारी मांग’ यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. यानंतर त्यांनी [[अनू मलिक|अनु मलिक]], आर.डी. बर्मन, आनंद-मिलिंद आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यासारख्या संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ‘जब कोई बात बिगड जाये’ (चित्रपट:जुर्म), ‘राधा बिना है किशन अकेला’ (चित्रपट: किशन कन्हैय्या), दरिया दिल चित्रपटातील गाण्यांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://indianexpress.com/article/entertainment/music/sadhana-sargam-songs-bollywood-music-5902693/|शीर्षकtitle=Sadhana Sargam: Music has changed so much|दिनांक=2019-08-14|संकेतस्थळ=The Indian Express|भाषा=en-IN|ॲक्सेसदिनांक=2019-11-09}}</ref>
 
१९८९ मधील ‘त्रिदेव’ चित्रपटातील (संगीत दिग्दर्शक: कल्याणजी आनंदजी, विजू शहा) त्यांची गाणीसुद्धा गाजली.
ओळ ५९:
== पुरस्कार ==
 
* सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका राष्ट्रीय पुरस्कार ‘अझागी’ चित्रपटातील गाण्यासाठी, संगीत दिग्दर्शक [[इळैयराजा|इलायराजा]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bbc.co.uk/programmes/b00xcfk1|शीर्षकtitle=BBC Asian Network - Weekend Gujarati, National Award-winning Indian playback singer Sadhana Sargam|संकेतस्थळ=BBC|भाषा=en-GB|ॲक्सेसदिनांक=2019-11-09}}</ref>
* ‘चुपके से लग जा गले’ या ‘साथिया’ चित्रपटातील गाण्यासाठी स्टार स्क्रीन पुरस्कार
* ‘आओ ना’ या गीतासाठी फिल्म फेअर, आयआयएफए, स्टार स्क्रीन, जीआयएफए, अप्सरा, झी सिने पुरस्कार