"सिंधुताई सपकाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७८ बाइट्स वगळले ,  ९ महिन्यांपूर्वी
छो
सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
(→‎जन्म व बालपण: दोष काढले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली)
}}
 
'''सिंधुताई सपकाळ''' (जन्म: १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७; [[वर्धा]], [[महाराष्ट्र]] - हयात) या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=482dYNjeyW8C&pg=PA130&dq=sindhutai+sapkal&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjn_J_tsJbcAhVJuI8KHVBODHIQ6AEIPzAE#v=onepage&q=sindhutai%20sapkal&f=false|शीर्षकtitle=Vishwasutras: Universal Principles for Living: Inspired by Real-Life Experiences|last=Chavan|first=Vishwas|date=2012-06-15|publisher=AuthorHouse|isbn=9781468581638|language=en}}</ref>
 
==जन्म व बालपण==
 
==ममता बाल सदन==
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत. <ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.sindhutaisapakal.org/mamata-bal-sadan-saswad-pune.html|शीर्षकtitle=Mamata Bal Sadan Saswad, Pune {{!}} Sindhutail Sapkal|website=www.sindhutaisapakal.org|language=en|access-date=2018-07-11}}</ref>
 
'''सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे-'''
 
==आंतरराष्ट्रीय पातळीवर==
सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/sindhutai-sapkal-mother-global-foundation/articleshow/62274648.cms|शीर्षकtitle=सिंधूताईंची संस्था आता सातासमुद्रापार! ( २८. १२. २०१७)|last=|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
== पुरस्कार व गौरव ==
* सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२).
* २००८ - दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'.
* प्राचार्य [[शिवाजीराव भोसले]] स्मृती पुरस्कार (२०१५)<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/ex-judgment-bhosale-memorial-award-for-narendra-chapalgaonkar/articleshow/64888776.cms|शीर्षकtitle=माजी न्या. नरेंद्र चप‌ळगावकरयांना भोसले स्मृती सन्मान
(७.७. २०१८)|last=|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sindhutai-sapkal-to-be-honoured-with-dr-rammanohar-tripathi-award-in-raibareli/articleshow/61579271.cms|शीर्षकtitle=सिंधुताईंना डॉ. राममनोहर त्रिपाठी सन्मान पुरस्कार ( ९. ११. २०१७)|last=|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' <ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=यशोगाथा|last=शेजवलकर|first=प्र. चिं.|publisher=यशवंत पब्लिशिंग हाऊस|year=२०१३|isbn=978-81-926412-2-5|location=पुणे|pages=४९-५०}}</ref>
 
== प्रसारमाध्यमांतील चित्रण ==
* सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला [[मी सिंधुताई सपकाळ (म‍राठी चित्रपट)|मी सिंधुताई सपकाळ]] हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात [[तेजस्विनी पंडित]] यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-this-is-how-tejaswini-grabs-the-role-of-sindhutai-sapkal-5745921-PHO.html|शीर्षकtitle=गोरा रंग, घाऱ्या डोळ्यांमुळे तेजस्विनी 'सिंधूताई'साठी झाली होती रिजेक्ट, नंतर असा मिळाला रोल
(१४. ११. २०१७)|last=|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट १६-२-२०१४ रोजी निघाला.
२७,९३७

संपादने