"संभोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ १:
[[Image:Édouard-Henri Avril (13).jpg|thumb|[[एदुआर्द-ऑन्री आव्रिल|एडुआर्ड-हेन्री ऍवरील]] यांनी चित्रित केलेला मनुष्यांतील संभोग]]
[[Image:Lion sex.jpg|thumb|[[सिंह|सिंहाची]] एक जोडी संभोग करताना [[मसाई मारा]], [[केनिया]] ]]
'''संभोग''' (समागम, निषेचन) जीवशास्त्रीयदृष्ट्या अशी क्रिया आहे की ज्यात नराचे जननेंद्रिय [[मादीची जननेंद्रिये|मादीच्या जननमार्गात]] प्रवेश करते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.britannica.com/science/sexual-intercourse|शीर्षकtitle=sexual intercourse {{!}} Description & Facts|work=Encyclopedia Britannica|access-date=2018-09-24|language=en}}</ref> मराठी भाषेत 'संभोग' ह्या शब्दाची ही प्रचलित व सर्वमान्य व्याख्या आहे. गेल्या काही दशकांत [[समलैंगिकता|समलैंगिता]] हा विषय काही प्रमाणात खुलेपणाने बोलला जात असल्यामुळे, 'समलिंगी संभोग' अथवा 'समलिंगी समागम' हा शब्दप्रयोग काही प्रमाणात वापरला जाऊ लागला आहे.{{तारीख}}
 
परंपरेनुसार संभोग हा पुरुष आणि स्त्री यांच्यातील [[प्रणय|प्रेमक्रीडेचा]] नैसर्गिक शेवट मानला जातो<ref name="health.discovery.com">{{संकेतस्थळ स्रोत | लेखक= | शीर्षकtitle= Sexual Intercourse | प्रकाशक=health.discovery.com | अ‍ॅक्सेसदिनांक=2008-01-12 | दुवा=http://health.discovery.com/centers/sex/sexpedia/intercourse.html}}</ref> आणि आजही त्याच व्याखेत बांधला आहे. पण हल्लीच्या काळात या संज्ञेचा अर्थ बदलला आहे आणि यात तीन प्रकारच्या क्रियांचा समावेश आहे. हे तीन प्रकारचे संभोग म्हणजे योनी संभोग, ज्यात [[शिश्न]] [[योनी]]मध्ये प्रवेश करते व त्यामुळे नराचे शुक्राणू मादीच्या जननमार्गात प्रवेश करतात; मुख संभोग ज्यात स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या जननेंद्रियाला मुखाने उत्तेजीत करतात, आणि गुदद्वार संभोग, ज्यात पुरुषाचे शिश्न किंवा काही वस्तू गुदद्वारात प्रवेश करते.<ref name=health.discovery.com/>
 
जवळ जवळ सर्व मनुष्येतर प्राण्यांमध्ये मादीच्या पाळीच्या सर्वांत प्रजननक्षम काळात प्रजनन होण्यासाठी संभोग केला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books/about/Biology.html?id=AywIAAAAIAAJ&redir_esc=y|शीर्षकtitle=Biology|last=Curtis|first=Helena|date=1975|publisher=Worth Publishers|year=|isbn=9780679010401|location=|pages=1065|language=en}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=vyxgGoDeyj8C&dq=for+most+species+mating+only+occurs+during+fertility+periods&source=gbs_navlinks_s|शीर्षकtitle=McDonald's Veterinary Endocrinology and Reproduction|last=Pineda|first=Mauricio|last2=Dooley|first2=Michael P.|date=2008-07-22|publisher=Wiley|year=|isbn=9780813811062|location=|pages=597|language=en}}</ref>. पण [[बोनोबो]]<ref>{{जर्नल स्रोत|last=de Waal|first=F. B.|date=1995-3|शीर्षकtitle=Bonobo sex and society|दुवा=https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/7871411|journal=Scientific American|volume=272|issue=3|pages=82–88|issn=0036-8733|pmid=7871411}}</ref>, [[डॉल्फिन]]<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.sfgate.com/news/article/Central-Park-Zoo-s-gay-penguins-ignite-debate-2825165.php|शीर्षकtitle=Central Park Zoo's gay penguins ignite debate|date=2004-02-07|work=SFGate|access-date=2018-09-24}}</ref> आणि [[चिंपांझी]] मादी प्रजननक्षम नसलेल्या काळात आणि कधी कधी समलिंगी संभोग करतात. मनुष्यांमध्ये संभोग मुख्यत: आनंदासाठी केला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=SMswye_97DIC&printsec=frontcover#v=onepage&q&f=false|शीर्षकtitle=The Rise And Fall Of The Third Chimpanzee|last=Diamond|first=Jared|date=2013-07-31|publisher=Random House|isbn=9781409001409|language=en}}</ref>
 
==लैंगिक संबंध=={{लैगिक संबंधविषयी समज-गैरसमज [[https://www.socialmahi.in/लैंगिक-शिक्षण/]]
"https://mr.wikipedia.org/wiki/संभोग" पासून हुडकले