"श्रीपाल सबनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १४२:
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१५ मध्ये निवडणूक झाली. सबनीस, वाघ यांच्याबरोबरच [[अरुण जाखडे]], [[शरणकुमार लिंबाळे]] आणि श्रीनिवास वारुंजीकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
 
महाराष्ट्रातील आणि बृहन्‌ महाराष्ट्रातील एक हजार ७५ पैकी एक हजार ३३ मतदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले. यापैकी २० मतपत्रिका अवैध ठरल्या. वैध ठरलेल्या मतदानापैकी सबनीस यांना ४८५, वाघ यांना ३७३, जाखडे यांना २३०, लिंबाळे यांना २५ तर वारुंजीकर यांना २ मते मिळाली, असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांनी मतमोजणीच्या चार फेऱ्यांनंतर हा निकाल जाहीर केला<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/shripal-sabnis-selection-marathi-sahitya-sammelan-1158118/|शीर्षकtitle=साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड|date=2015-11-07|work=Loksatta|access-date=2018-08-29|language=mr-IN}}</ref>
 
==वर्षभराची कारकीर्द पुस्तकरूपात==