"शिवनेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
छो
सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छो (Bot: Reverted to revision 1739252 by 2409:4042:185:45BB:0:0:129E:F8AD on 2020-02-29T12:02:33Z)
छो (सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली)
}}
 
'''{{PAGENAME}}''' किल्ला हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन [[दुर्ग|किल्ला]] [[महाराष्ट्र]] राज्यात [[जुन्नर]] शहराजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.asimumbaicircle.com/Gazette%20Notification/pune/scan0006%20.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षकtitle=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref>
 
१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती [[शिवाजी]] महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.
२७,९३७

संपादने