"शिरीष पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३९ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
छो
सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छो (Bot: Reverted to revision 1699848 by निनावी on 2019-08-22T11:20:16Z)
छो (सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली)
{{लेख उल्लेखनीयता
}}
शिरीष व्यंकटेश पै (जन्म : १५ [[नोव्हेंबर महिना|नोव्हेंबर]], १९२९; मृत्यू : मुंबई, २ सप्टेंबर, २०१७<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/mumbai-news/marathi-poet-playwriter-journalist-ms-shirish-pai-passes-away-in-mumbai-1543605/|शीर्षकtitle=लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांचे निधन|दिनांक=2017-09-02|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2019-02-10}}</ref>) या एक मराठी [[कवी]], [[मराठी लेखकांची यादी|लेखिका]] आणि नाटककार होत्या. [[आचार्य अत्रे]] हे त्यांचे वडील. पती व्यंकटेश पै हे [[वकील]] होते.
 
शिरीष पै यांनी [[कथासंग्रह|कथा]], [[कविता]], [[नाटक]], [[ललित लेख|ललित लेखन]] अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी [[आचार्य अत्रे]] यांच्या 'मराठा'मध्ये [[पत्रकार]] म्हणून काम केले होते. त्या बी.ए.एल्‌.एल.बी होत्या. त्या १९५६ ते १९६० या काळात नवयुग साप्ताहिकाच्या, १९६१ ते १९६९ या काळात दैनिक मराठाच्या वाङ्मयीन पुरवणीच्या, आणि १९६९ ते १९७६ या काळात दैनिक 'मराठा'च्या संपादक होत्या. वृत्तपत्रांतून त्यांचे [[अग्रलेख]]. पुस्तक परीक्षणे, [[मुलाखत|मुलाखती]] आणि वाड्‌मयीन लेख प्रसिद्ध होत असत. त्यांनी आयुष्याची २५ वर्षे [[वृत्तपत्र]] व्यवसायात घालवली. त्यामुळे स्फुटलेखनाची त्यांना सवय होती. त्यांनी राजकीय लेखनही केले.
 
==शिरी पै यांच्यातली कवयित्री==
शिरीष पै यांनी कवी म्हणून स्वतःची मुद्रा तयार केली. त्यांच्या [[प्रेम कविता|प्रेमकविता]] ह्या अत्यंत मनस्वी, प्रांजळ आणि अलवारपण जपणार्‍या आहेत. त्यांत एक दुखरेपण आणि एकटेपणही आहे. अनुभवातली तरलता आणि उत्कट, हळवे क्षण टिपण्याची असोशी त्यांत आहे. त्यांच्या ‘हायकूं’<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/books/books-authors/marathi-poet-activist-shirish-pai-passes-away/article19609880.ece|शीर्षकtitle=Marathi poet, activist Shirish Pai passes away|date=2017-09-02|work=The Hindu|access-date=2019-02-10|others=PTI|language=en-IN|issn=0971-751X}}</ref>चे हेच वैशिष्ट्य आहे. त्यांच्या हायकूंची प्रारंभीच्या काळात काही ज्येष्ठ कवींनी मस्करी केली होती, पण पुढे हेच हायकू अनेक कवींना प्रभावित करून गेले आणि स्वतःची एक स्वतंत्र जागा करून मराठी साहित्यात मानाने उभे राहिले. झेन तत्त्वज्ञानातून उगम पावलेला हा [[जपानी भाषा|जपानी]] काव्यप्रकार शिरीषताईंना खोलवर स्पर्शून जाण्यामागे त्यांची अध्यात्माकडे असलेली ओढ हेच कारण असणार.
 
==शिरीष पै यांची अध्यात्मता==
* 'वडिलांच्या सेवेसी' आणि 'मी माझे मला' तसेच 'ऋतुचित्र' या पुस्तकांसाठी त्यांना राज्य सरकारचे पुरस्कार
* 'एका पावसाळ्यात' या कवितासंग्रहाला [[महाराष्ट्र]] राज्य सरकारचे 'केशवसुत' पारितोषिक
*[[प्रभात फिल्म कंपनी|प्रभात]] <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/books/books-authors/marathi-poet-activist-shirish-pai-passes-away/article19609880.ece|शीर्षकtitle=Marathi poet, activist Shirish Pai passes away|date=2017-09-02|work=The Hindu|access-date=2019-02-10|others=PTI|language=en-IN|issn=0971-751X}}</ref>चित्रपट कंपनीचा खास पुरस्कार
* 'हायकू' निर्मितीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा खास पुरस्कार.
* प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी ज्योत्स्ना देवधर, शरद्‌चंद्र आणि अक्षरधन पुरस्कार.
२७,९३७

संपादने