"व्हियेतनाम एअरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छो (Bot: Reverted to revision 1614285 by TivenBot on 2018-08-02T11:41:35Z)
छो (सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली)
 
}}
[[चित्र:Vietnam_Airlines_A330-200_VN-A375_NRT_2013-12-11.png|250 px|इवलेसे|[[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावरून उड्डाण करणारे व्हियेतनाम एअरलाइन्सचे [[एरबस ३३०]] विमान]]
'''व्हिएतनाम एयरलाइन्स''' ही व्हिएतनाम देशाची ध्वजधारी विमान कंपनी आहे. व्हिएतनाम सिविल एव्हियशनचा १९५६ मध्ये विचार झाला आणि सन १९८९ मध्ये व्हिएतनाम देशाची मालकीची विमान सेवा देणारी कंपनी म्हणून स्थापन झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20020324133702/http:/www.vietnamairlines.com/story/history.htm |शीर्षकtitle=व्हिएतनाम एयरलाइन्सचा इतिहास |प्रकाशक=वेब.आर्काइव.ऑर्ग |दिनांक=३ ऑगस्ट २०१३ | प्राप्त दिनांक=}}</ref> लोंग बीन जिल्ह्यातील हनोई येथे यांचे मुख्य कार्यालय आहे आणि नोई बार आंतरराष्ट्रीय विमानतळ व टन सान न्हाट आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे हब आहेत. कायदेशीर सहकारी करारातील ठिकाणाशिवाय इतर १७ देशात ५२ ठिकाणी ही विमान कंपनी प्रवासी विमान सेवा पुरवते.
 
==इतिहास==
===सुरवात===
व्हिएतनाम एयर लाइन्स ही कंपनी ”व्हिएतनाम सिविल एव्हीयशन” या नावाने उत्तर व्हिएतनामचे सरकारने डीक्री क्रं. 666/TTg वर सही केल्यानंतर सन १९५६ मध्ये राष्ट्रीयिकरण झालेल्या गिया लाम विमानतळाला अनुसरून स्थापीली होती. ही विमान कंपनी सरकारी सुरक्षा धोरणाचे अनुशंघाने सोविएत रशिया आणि चायनाचे सहकार्याने एयर फोर्सचे मदतीसाठी स्थापीली होती. सुरवातीला लीसुनोव Li - 2s प्रकारची दोन विमाने सेवेत होती. अमेरिकन भाडेतत्वावर घेतल्या जाणार्‍या विमानावर तसेच तंत्रज्ञान व साधनसामुग्रीवर बंधन होते. त्यामुळे त्यांची जागा दोन ट्ल्युशिन TL-14 आणि तीन एरो A-45s प्रकारच्या विमानांनी घेतली. सन १९५४ ते १९७५ या काळात झालेल्या व्हिएतनाम मधील युद्धाचा अडथळा होऊन या विमान कंपनीचे विकासावर आणि वाढीवर गंभीर परीणाम झाला. या युद्धानंतर सन १९७६ मध्ये यांचे पहिले आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बीजिंग पर्यन्त झाले. त्यावर्षी ही एयर लाइन जनरल डिपार्टमेंट ऑफ सिविल एविएशन व्हिएतनाम या नावाने ओळखली जात होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/67q09NcCN |शीर्षकtitle= व्हिएतनाम एयरलाइन्सच्या सेवेबद्दल |प्रकाशक=वेबसाइटशन.ऑर्ग |दिनांक=२१ मे २०१२ | प्राप्त दिनांक=}}</ref> आणि त्यांची १००% विमान सेवा चालू होती. त्यांनी २१००० प्रवाशांना विंमान सेवा दिली तसेच ३००० टन (६६००००० lb ) मालवाहतुक केली ती आंतरराष्ट्रीय विमान सेवेतील तिसरा हिस्सा विमान सेवा होती. सन १९७८ मध्ये बँकॉक साठी विमान सेवा देऊन विमान सेवेत भर केली. सन १९८० चे शेवटी आणि १९९० चे सुरवातीस हाँग काँग, कौलालूंपूर, मनीला आणि सिंगापूर यासाठी विमान सेवा देऊन कंपनीने संपर्क (नेटवर्क) वाढविला.
 
==विमान सेवा ठिकाण==
व्हिएतनाम एयर लाइनचे विमानसेवा जाळे पसरलेले देश म्हणजे पूर्व एशिया,दक्षिण एशिया,यूरोप,आणि ओसीयांना येथे दर दिवशी ३०० विमान उड्डाण होते. ही विमान कंपनी देशांतर्गत २१ ठिकाणी आणि २८ आंतरराष्ट्रीय सेवा देते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/flight-booking/vietnam-airlines.html|शीर्षकtitle=व्हिएतनाम एयरलाइन्सचे उड्डाण ठिकाणे |प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=१४ सेप्टेंबर २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> याशिवाय या कंपनीची भागीदारी (कोडशेअर) करारानुसार इतर अनेक ठिकाणी विमान सेवा चालू आहे त्यातील कांही थोड्या अंतरावरील उत्तर अमेरिकेतील आहेत.
 
===टेट फ्लाइट्स===
व्हिएतनाम जनतेचा जानेवारीचे शेवटी शेवटी ते फेब्रुवारीचे पूर्वार्धात अतिशय धुमधडाक्याने टेट उच्छव साजरा होतो. त्यावेळी अंतदेशीय विमान सेवेची सर्व देशभर मागणी वाढते. या काळात टेट उच्छव साजरा करण्यासाठी जनतेची आपल्या कुटुंबात परतण्यासाठी विमान सेवेच्या वेळापत्रकात अतिरिक्त १०० पेक्षा जादा विमान सेवेची भर पडते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/6B7Vy1my7 |शीर्षकtitle= व्हिएतनाम एयरलाइन्सने टेट (नवीन वर्ष) सणासाठी जास्त विमान सेवा दिली |प्रकाशक=वेबसाइटशन.ऑर्ग |दिनांक=२ ऑक्टोबर २०१२ | प्राप्त दिनांक=}}</ref> सन २०१० मध्ये कांही ठराविक मार्गावर प्रवाशी संख्या ४०% वरुण १२०% पर्यन्त वाढलेली होती. सन २०११ मध्ये आणखी १० मार्गावर विमान सेवा वाढली. त्यात १००००० प्रवाशी वाढले त्यापैकि ६३००० प्रवाशी हे देशयाचे राजधांनीतून हो ची मिनह सिटी कडे जाणारे होते. नियमित विमान सेवेतील ही ४१ वाढ लक्षणीय असते. सन २०१३ मध्ये या काळात अतिरिक्त १७४००० प्रवाश्यांची भर पडली त्यात ८२००० प्रवाशी मूळं केंद्र स्थानापासून अगदी सेवताच्या टोकापर्यंत जाणारे होते.
 
===संयुक्त करार===
१० जुन २०१० रोजी या विमान कंपनीने स्काय टीम मध्ये प्रवेश केला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/6Ovyl36nD |शीर्षकtitle=स्कायटीम सदस्य एयरलाइन्स यादी |प्रकाशक=वेबसाइटशन.ऑर्ग|दिनांक=१८ एप्रिल २०१४ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
===कायदेशीर भागीदारी करार===
 
सप्टेंबर २०१५ मध्ये या विमान कंपनी ने खालील विमान कंपनीशी कायदेशीर भागीदारी करार केलेले आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20020324133702/http:/www.vietnamairlines.com/story/history.htm |शीर्षकtitle=कायदेशीर भागीदारी करार विमान कंपनी |प्रकाशक=वेब.आर्काइव.ऑर्ग |दिनांक=२८ मार्च २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
* एयर फ्रांस
! colspan="4" class="unsortable" | <span style="color:white;">प्रवासी क्षमता
|- style="background:#4682B4;"
! style="width:25px;" | <abbr शीर्षकtitle="बिझनेस क्लास"><span style="color:white;">C</abbr>
! style="width:25px;" | <abbr शीर्षकtitle="डीलक्स इकॉनॉमी"><span style="color:white;">Y+</abbr>
! style="width:25px;" | <abbr शीर्षकtitle="इकॉनॉमी क्लास"><span style="color:white;">Y</abbr>
! style="width:25px;" | <span style="color:white;">एकूण
|-
 
==अपघात आणि घटना==
सन १९५१ पासून या विमानानचे ६ अपघात झालेले आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://aviation-safety.net/database/operator/airline.php?var=6071|शीर्षकtitle=व्हिएतनाम एयरलाइन्स - अपघात आणि घटना |प्रकाशक=एव्हिएशन-सेफ्टी.नेट |दिनांक=२८ जुलै २०१३ | प्राप्त दिनांक=}}</ref> १४ नोवेंबर १९९२ रोजी झालेल्या अपघातात ३१ पैकी ३० लोक ठार झाले आणि ३ सप्टेंबर १९९७ रोजी झालेल्या अपघातात ६५ प्रवाशी मृत्यूमुखी पडलेले आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://aviation-safety.net/database/record.php?id=19921114-1|शीर्षकtitle=२०१५ मधील जगातील सर्वात मोठी विमान कंपनी |प्रकाशक=एव्हिएशन-सेफ्टी.नेट |दिनांक=२६ ऑक्टोबर २०११ | प्राप्त दिनांक=}}</ref> या विमान कंपनीची विमान अपहरण घटना ही १९९२ साली झालेली आहे.
 
==संदर्भ==
२७,९३७

संपादने