"वुएलिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६५ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छो (Bot: Reverted to revision 1586355 by 99.135.199.132 on 2018-04-13T03:03:43Z)
छो (सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली)
 
==इतिहास==
या विमान कंपनीची स्थापना फेब्रुवारी २००४ मध्ये झाली आणि १ जुलै २००४ रोजी बार्सेलोना ते [[इबिझा]] या शहरांदरम्यान पहिली विमानसेवा सुरू झाली. वुएलिंगने सुरवातीला दोन [[एरबस ए३२०]] प्रकारची विमाने वापरून बार्सेलोना ते [[ब्रसेल्स]], इबिझा, [[पाल्मा दे मायोर्का]] आणि [[पॅरिस-चार्ल्स दि गॉल विमानतळ|पॅरिस]] शहरांदरम्यान विमानसेवा चालू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.vueling.com/en/we-are-vueling/us/our-dna |शीर्षकtitle= वूईलिंग एअरलाइन्सचा इतिहास |प्रकाशक=वूईलिंग.कॉम |दिनांक=११ नोव्हेंबर २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
वुएलिंगने २००५ मध्ये [[माद्रिद-बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळ|माद्रिद-बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन]] तर २००७ पॅरिस आणि २००९ मध्ये [[सेव्हिया आंतरराष्ट्रीय विमानतळ|सेव्हियापासून]] सेवा सुरू केली.
 
{{बदल}}
२००८ मध्ये या कंपनीत स्पॅनिश क्लिक एयर समाविष्ट झाली. क्लिकएयरचे आलेक्ष क्रुज हे या एकत्रीकरण झालेल्या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://news.airwise.com/story/view/1215488627.html|शीर्षकtitle=वूईलिंग आणि स्पॅनिश क्लिक एयर यांनी विलीन होण्यास सहमति दिली |प्रकाशक=एयरवाइज.कॉम |दिनांक= ८ जुलै २००८| प्राप्त दिनांक=}}</ref> दि.१५ जुलै २००९ रोजी या दोन विमान कंपनीचे एकत्रीकरण कायदेशीर पूर्ण झाले आणि नवीन कंपनी वुएलिंग ब्रँडने सुरू झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.travelmole.com/news_feature.php?id=1137210|शीर्षकtitle=यूके तील हवाई परिवहन मधील एक नवीन नाव |प्रकाशक=ट्रेवलमोल.कॉम |दिनांक= ६ जुलै २००९| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
सन २००९ मध्ये ५० ठिकाणी ८.२ मिल्लियन प्रवासी वाहतूक करणारी स्पेन मधील दोन क्रमांकाची ही विमान कंपनी ठरली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/flight-booking/vueling-airlines.html|शीर्षकtitle=वूईलिंग एअरलाइन्सची सेवा |प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=
११ नोव्हेंबर २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
 
==विमानताफा==
जुलै २०१६अखेर वुएलिंगकडे खालील विमानताफा होता.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.airfleets.net/flottecie/Vueling%20Airlines.htm |शीर्षकtitle=वूईलिंग एअरलाइन्सचा विमानसंच तपशील |प्रकाशक=एयरफ्लीट्स.नेट|दिनांक=११ नोव्हेंबर २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
{| class="wikitable"
२७,९३७

संपादने