"मोक्षगुंडम विश्वेश्वरैया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ ३५:
 
 
'''सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या''', 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' ; (कन्नड भाषा|ಶ್ರೀ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ); [[सप्टेंबर १५]] [[इ.स. १८६१|१८६१]] - [[एप्रिल १४]] [[१९६२]]). हे एक [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील [[चिकबळ्ळापूर ]] तालुक्यातील [[कोलार]] जिल्हयातील [[मुद्देनहळ्ळी]] या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरीक होते. सन १९५५ मध्ये त्यांना [[भारतरत्न]] हा [[भारत|भारतातील]] सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस [[अभियंता दिन]] म्हणून पाळला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://web.bookstruck.in/book/show?id=2008|शीर्षकtitle=अभियंता दिन: १५ सप्टेंबर|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> काही ठिकाणी,विशेषतः, त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात,या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.