"विक्रमशिला विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ ३:
|label = विक्रमशिला विद्यापीठ|caption = विक्रमशिला विद्यापीठाचे बिहारच्या नकाशावरील स्थान
|lat_deg = 25 |lat_min = 19 |lat_sec = 28 |lon_deg = 87 |lon_min = 17 |lon_sec = 12 }}
'''विक्रमशिला विद्यापीठ''' हे प्राचीन [[भारत|भारतातील]] [[पाल साम्राज्य|पाल साम्राज्यात]] असलेले एक [[बौद्ध]] शिक्षणकेंद्र होते. [[नालंदा विद्यापीठ|नालंदा विद्यापीठाप्रमाणेच]] येथेही अनेक देशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत असत. विक्रमशिला विद्यापीठ हे [[रसायनशास्त्र]], रसशास्त्र आणि [[आयुर्वेद]] याचे फार मोठे केंद्र होते विक्रमशिला विद्यापीठ हे आजच्या बिहारमधील भागल्पुर जवळ येथे होते धर्मपालन नावाच्या राजाने या विद्यापीठाची स्थापना इसवी सनाच्या आठव्या शतकामध्ये केली या ठिकाणी सहा विहार होते प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.maayboli.com/node/42329 | शीर्षकtitle=प्राचीन भारतीय विद्यापीठे | प्रकाशक=मायबोली | ॲक्सेसदिनांक=३० ऑगस्ट, इ.स. २०१३ | लेखक=रमेश भिडे | भाषा=मराठी}}</ref>
{{बौद्ध पवित्रस्थळे}}