"वरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ १:
'''वरी''' किंवा '''वरई''' हे भारतात उगवणारे एक तृणधान्य आहे. महाराष्ट्रात याच्यापासून भात, पुऱ्या, भाकरी, थालपिठे आदी [[उपवास|उपवासाचे]] अन्नपदार्थ बनतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/kutumbkatta-news/varai-bhakari-recipes-1673764/|शीर्षकtitle=खाद्यवारसा : वरई भाकरी|last=|first=|date=४ मे २०१८|work=लोकसत्ता|access-date=२६ ऑक्टोबर २०१८|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> हे धान्य वऱ्याचे तांदूळ किंवा भगर म्हणूनही ओळखले जाते. कांग, कोदरी, कोदो, कुटकी, नाचणी, राळे प्रमाणेच या धान्यालाही कनिष्ठ प्रकारचे धान्य समजतात. प्रथिने व फायबर यांचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्यास हे धान्य पोषक समजले जाते. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/aaplication-for-milete-year/articleshow/61772296.cms|शीर्षकtitle=वरई, नागलीला अच्छे दिन?|last=संचेती|first=गौतम|date=२४ नोव्हेंबर २०१७|work=महाराष्ट्र टाईम्स|access-date=२६ ऑक्टोबर २०१८|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>भारतीय केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०१८ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-karnataka/centre-to-declare-2018-as-national-year-of-millets/article22477051.ece|शीर्षकtitle=Centre to declare 2018 as national year of millets|last=|first=|date=२० जानेवारी २०१८|work=द हिंदू|access-date=२६ ऑक्टोबर २०१८|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> तसेच संयुक्त राष्ट्र संघानेही हे वर्ष जाहीर करावे यासाठी प्रयत्न केले. भगर हे उपवास करीता वापर होतो.
 
==अन्य शब्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/वरी" पासून हुडकले