"लाल बहादूर शास्त्री मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ २३:
}}
 
'''लाल बहादूर शास्त्री मार्ग''' किंवा '''एलबीएस मार्ग''',<ref name="dnaindia1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.dnaindia.com/mumbai/1618760/report-bmc-to-buy-its-way-into-lbs-road-widening|शीर्षकtitle=BMC to buy its way into LBS road-widening}}</ref> हा २१ किमी लांबांचा एक मुख्य रस्ता आहे. हा [[मुंबई|मुंबईच्या]] पूर्व उपनगरात स्थित असून मुंबईच्या शेजारील शहर [[ठाणे]]सह उपनगर सायन जोडतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.dnaindia.com/mumbai/report_6-months-on-mumbai-s-lbs-rd-stretch-remains-dug-up_1762298|शीर्षकtitle=6 months on, Mumbai's LBS Rd stretch remains dug up}}</ref>. साधारणपणे, दररोज ३ लाख वाहने या रस्त्याचा वापर करतात. हा मार्ग भारताचे दुसरे पंतप्रधान [[लालबहादूर शास्त्री]] यांच्या नावाने ओळखला जातो.
 
== संदर्भ ==