"लातूर रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1581912 by TivenBot on 2018-03-28T04:59:24Z
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ २८:
| longd= 76 | longm= 33 | longs= 22 |longEW= E
}}
'''लातूर रेल्वे स्थानक''' हे [[लातूर]] शहरामधील एक रेल्वे स्थानक असून ते मध्य रेल्वेच्या [[सोलापूर]] विभागामधील लातूर रोड–मिरज ह्या मार्गावर स्थित आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.totaltraininfo.com/division/solapur.php |शीर्षकtitle=Solapur Railway Division |प्रकाशक=totaltraininfo.com |दिनांक=| अ‍ॅक्सेसदिनांक=16 May 2017}}</ref> लातूर हे स्थानक [[बंगळूर सिटी रेल्वे स्थानक|बंगलोर]], [[हैदराबाद]], [[पुणे रेल्वे स्थानक|पुणे]], [[गुलबर्गा]], [[बिदर]], [[मुंबई]], [[नांदेड रेल्वे स्थानक|नांदेड]], [[अमरावती]], [[नागपूर रेल्वे स्थानक|नागपूर]], [[कोल्हापूर रेल्वे स्थानक|कोल्हापूर]], [[मिरज रेल्वे स्थानक|मिरज]], [[सोलापूर रेल्वे स्थानक|सोलापूर]] आणि [[उस्मानाबाद]]शी जोडले गेलेले आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/trains/stations/LUR |शीर्षकtitle=Latur Train Station List |प्रकाशक= cleartrip.com |दिनांक= | अ‍ॅक्सेसदिनांक=16 May 2017}}</ref>
 
==प्रशासन==
ओळ ३७:
 
==जलदूत एक्स्प्रेस==
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग ३ वर्षाच्या दुष्काळामुळे लातूर शहरात २०१६ साली उन्हाळ्यामध्ये प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागला. हि समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक संयुक्त प्रकल्प हाती घेतला. अधिक संशोधनानंतर आणि योजनेत विविध बदल करून शेवटी लातूरला ३४२ कि.मी. वरून पाणी पुरविण्यासाठी मिरज स्थानकाची निवड करण्यात आली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indianexpress.com/article/india/india-news-india/how-indias-longest-water-train-is-coming-to-latur-2756820/ |शीर्षकtitle=How India’s longest water train is coming to Latur |प्रकाशक=indianexpress.com |दिनांक=17 April 2016 | अ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref> ११ एप्रिल २०१६ रोजी, प्रत्येकी ५०,००० ली. पाणी याप्रमाणे १० टँकर असलेली जलदूत एक्स्प्रेस रवाना झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://timesofindia.indiatimes.com/india/Latur-water-train-completes-100-trips/articleshow/53468263.cms |शीर्षकtitle=Latur 'water train' completes 100 trips |प्रकाशक=timesofindia.indiatimes.com |दिनांक=30 July 2016 | अ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref> २५०,००० लिटर पेक्षा जास्त पाण्याची वाहतूक करण्यात आली आणि हि योजना यशस्वीपणे पार पाडण्यात आली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.dnaindia.com/india/report-maharashtra-drought-latur-to-get-water-by-train-in-15-days-2199286 |शीर्षकtitle=Maharashtra drought: Latur to get water by train in 15 days |प्रकाशक=dnaindia.com |दिनांक=7 April 2016 | अ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref>
 
==विद्युतीकरण==
युनियन रेल्वे बजेट २०१४-१५ नुसार कुर्डूवाडी – लातूर – लातूर रोड मार्गाचे विदुतीकरण होणार आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.indiatvnews.com/news/india/latest-news-surveys-19-new-rail-lines-proposed-interim-rail-budg-33515.html |शीर्षकtitle=Surveys for 19 new rail lines proposed in Interim Rail Budget |प्रकाशक=indiatvnews.com|दिनांक=12 February 2014 | अ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref>
 
==दुहेरीकरण==
कुर्डूवाडी – लातूर रोड दरम्यानच्या सेक्शनचे अंदाजे ७०० करोड चा खर्च करून दुहेरीकरण करण्यात येणार आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.newindianexpress.com/states/karnataka/2011/nov/04/doubling-of-track-faster-rail-services-by-2016-306639.html |शीर्षकtitle= Doubling of track: Faster rail services by 2016 |प्रकाशक=newindianexpress.com |दिनांक=4 November 2011 | अ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref>
 
==संदर्भ==