"रोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ १७:
| क्षेत्रफळ = १,२८५
| उंची = ६६
| लोकसंख्या = २७,४३,७९६ (डिसेंबर २००९)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षकtitle=Demography in Figures|प्रकाशक=Istituto nazionale di statistica (ISTAT)|दुवा=http://demo.istat.it/index_e.html}} June 2010.</ref>
| घनता =
| वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
| वेब = http://www.comune.roma.it/
}}
'''रोम''' ({{lang-it|Roma}}) ही [[इटली]] देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व सगळ्यात मोठे शहर आहे. रोम शहरात अंदाजे २७ लाख तर महानगर परिसरात ३७ लाख लोकवस्ती आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://213.253.134.43/oecd/pdfs/browseit/0406041E.PDF|शीर्षकtitle=OECD Territorial Reviews: Competitive Cities in the Global Economy |लेखक=[[Organisation for Economic Co-operation and Development|OECD]]|वर्ष=2006 |page=39 |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-04-30}}</ref>
 
इटलीच्या मध्य-पश्चिम भागात [[लात्सियो]] प्रांतामध्ये [[तिबेर नदी|तिबेर]] व [[ॲनियेन नदी|ऍनियेन]] नद्यांच्या संगमावर वसलेल्या रोम शहराला अतिप्राचीन इतिहास आहे. इ.स. पूर्व ८व्या शतकापासूनच्या लिखित इतिहासात रोमचा उल्लेख आहे. एका नोंदीनुसार रोमची स्थापना [[एप्रिल २१]], [[इ.स.पूर्व ७५३]] रोजी करण्यात आली होती. ऐतिहासिक [[रोमन साम्राज्य]]ाची राजधानी रोम येथेच होती.
 
दुसर्‍या शतकापासून [[पोप]]चे वास्तव्य रोम शहरामध्ये राहिले आहे. १९२९ साली स्थापन झालेला [[व्हॅटिकन सिटी]] हा जगातील सर्वांत लहान देश पूर्णपणे रोम शहराच्या अंतर्गत आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aboutroma.com/City-of-Rome.html |शीर्षकtitle=Aboutroma.com |प्रकाशक=Aboutroma.com |दिनांक= |अ‍ॅक्सेसदिनांक=2010-02-03}}</ref>
 
रोम हे इटलीमधील सर्वांत लोकप्रिय, [[युरोपीय संघ]]ामधील ३ रे तर जगातील ११वे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.<ref name="Caroline Bremner">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.euromonitor.com/_Euromonitor_Internationals_Top_City_Destinations_Ranking|शीर्षकtitle=Euromonitor International's Top City Destinations Ranking |प्रकाशक=[[Euromonitor International]] |पहिलेनाव= Caroline |आडनाव=Bremner |दिनांक=12 December 2008|अ‍ॅक्सेसदिनांक=2 March 2010}}</ref> [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]]ांपैकी रोम हे एक आहे.<ref name="whc.unesco.org">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षकtitle=Historic Centre of Rome, the Properties of the Holy See in that City Enjoying Extraterritorial Rights and San Paolo Fuori le Mura|दुवा=http://whc.unesco.org/en/list/91|कृती=[[UNESCO]] World Heritage Center |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-06-08}}</ref>
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रोम" पासून हुडकले