"रेब्रांट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २५:
}}
 
रेम्ब्रा हा एक जग प्रसिद्ध डच चित्रकार होता. सन १६०६ किंवा सन १६०७<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.codart.nl/news/82/ | शीर्षकtitle=Is the Rembrandt Year being celebrated one year too soon? One year too late? | accessdate=३० जानेवारी २०१४ | language=इंग्रजी}}</ref> साली तो लायडन या शहारात जन्मला. सन १६३२ पासून त्याने मात्र आपले उर्वरित आयुष्य ऍमस्टरडॅम शहरात घालवले. सन १६६९ मधे त्याचा मॄत्यु झाला. प्रकाश आणि सावल्यांचा वापर चित्रकलेत करण्यात तो कुशल होता. त्याचा काळ हा डच चित्रकलेचा सुवर्णकाळ मानला जातो.
 
रेम्ब्रावर करावागिओ व इतर अनेक इटालियन चित्रकारांचा प्रभाव होता. तो चित्रकलेचा शिक्षक देखील होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/रेब्रांट" पासून हुडकले