"रॅफल्स हॉटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ १:
[[चित्र:Singapore Raffles Hotel.jpg|250 px|इवलेसे|रॅफल्स हॉटेल]]
{{Location map|सिंगापूर|label=|mark=Green_pog.svg|lat=1.294667|long=103.854611|width=230|float=right|thumb|alt=|caption=रॅफल्स हॉटेलचे सिंगापूरमधील स्थान}}
'''रॅफल्स हॉटेल''' ({{lang-en|Raffles Hotel}}) हे [[सिंगापूर]] शहरामधील एक आलिशान [[हॉटेल]] आहे. १८८७ साली [[आर्मेनिया|आर्मेनियन]] उद्योगपत्यांनी बांधलेल्या ह्या हॉटेलला सिंगापूराचा संस्थापक [[थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स]] ह्याचे नाव देण्यात आले आहे. ही रॅफल्स हॉटेल्स आणि रेसोर्ट्सची सर्वोत्तम दर्जाची मालमत्ता आहे व फाईर्मौंत रॅफल्स हॉटेलस इंटरनॅशनलची सहभागीदारी आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://eresources.nlb.gov.sg/infopedia/articles/SIP_37_2005-01-05.html|शीर्षकtitle=रॅफल्स हॉटेलची माहिती |प्रकाशक=
इरेसोर्सेस.एनएलबी.गव.सगि |दिनांक=२८ सप्टेंबर २०१५ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==इतिहास==
हे हॉटेल १८३० मध्ये बीच हाऊस बांधून प्रथम सुरू झाले. सन १८७८ मध्ये ही इमारत डॉ.चार्ल्स एममेरसोन यांनी भाड्याने घेतली आणि एममेरसोन’स हॉटेल म्हणून हे ओळखले जाऊ लागले. सन १८८३ मध्ये डॉ चार्ल्स यांचा मृत्यू झाला व हे हॉटेल बंद पडले. त्यानंतर डॉ.चार्ल्स यांचा भाडे करार संपेपर्यंत म्हणजे सप्टेंबर १८८७ पर्यन्त रॅफल्स इन्स्टिट्युटने त्याचा वापर बोर्डिंग हाऊस म्हणून केला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.raffles.com/singapore/about-hotel/|शीर्षकtitle=रॅफल्स हॉटेल,सिंगापूरच्या विषयी |प्रकाशक=
रॅफल्स.कॉम |दिनांक=३ जून २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
ओळ १४:
कांही वर्षांनंतर मुळंचे बीच हाऊसचे जागेवर नवीन इमारत बांधली. तिचा आराखडा रिजेन्ट अल्फ्रेड जॉन बीडवेल्ल ऑफ स्वान आणि मकलेरिण या वास्तुविशारदाणी बनविलेला होता. ही इमारत १८९९ मध्ये पूर्ण झाली. या मुख्य इमारतीत त्या देशातील विविध प्रकारच्या कलाकुसरीची वैशिष्टे रेखाटली होती. तसेच त्यात विध्युत पंखे आणि लाइट्स लावलेले होते. रॅफल्स हॉटेल हे त्या विभागातील विध्युत लाइट असणारे पहीले हॉटेल होते.
 
सन १९८७ मध्ये म्हणजेच मूळं हॉटेल सुरू झालेल्या दिवसापासून १०० वर्षांनंतर सिंगापूर सरकारने रॅफल्स हॉटेलची राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://traveltips.usatoday.com/national-monuments-singapore-1002.html |शीर्षकtitle=रॅफल्स हॉटेल - राष्ट्रीय स्मारक,सिंगापूर |प्रकाशक=ट्रवेलटिप्स.युएसएटूदे |दिनांक=३ जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==ठिकाण==
ओळ २१:
==सुविधा==
या हॉटेल मध्ये १०३ वातानुकूलित खोल्या आहेत. त्यात रेफ्रीजरेटर, मिनिबार, मनोरंजनासाठी LCD टेलीविजन, इंटरनेट, बाथरूम, टॉयलेट, हेयर ड्रायर, टेलिफोन, मेज इ. सुविधा आहेत.
येथे स्पा, अल्पोपअहार, भोजन, २४ तास इन व चेक आऊट, व्यवसाय केंद्र, व्हरांड्यात दैनिक, पूल, पार्किंग आहेत. येथे १५ रेस्टारंट्स आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/hotels/info/raffles-singapore-217552 |शीर्षकtitle=रॅफल्स हॉटेल,सिंगापूर-सोयी आणि सुविधा |प्रकाशक= क्लिरट्रिप.कॉम |दिनांक=३ जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==सारांश==
या हॉटेल मध्ये बेसिक सुविधा, खानपान, व्यवसाय सेवा, वैयक्तिक सेवा, शरीर स्वास्थ्य सेवा, प्रवाशी सेवा, खोली सुविधा यांचा समावेश आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.raffles.com/singapore/dining/long-bar/|शीर्षकtitle=रॅफल्स हॉटेलच्या लॉंग बार बद्दल |प्रकाशक=रॅफल्स.कॉम |दिनांक=३ जून २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==बाह्य दुवे==