"रास्पबेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ ४:
 
== वर्णन आणि गुणधर्म ==
रास्पबेरी लाल रंगाच्या, रसाळ आणि चवीला गोड असतात. भारतामध्ये मुख्यत: गोल्डन एव्हरग्रीन रास्पबेरी आढळतात. या पिवळसर रंगाच्या असतात. काही प्रमाणात लाल व काळ्या रास्पबेरीही आढळतात. उत्तर भारतातील राज्यांमध्ये ग्रामीण भागातील लोक याला आखें, हीरे किंवा हिन्यूरे या नावाने ओळखतात.<ref name="raspberry-divyahimachal">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक = विटामिन-सी से भरपूर है जंगली रास्पबेरी | दुवा = http://www.divyahimachal.com/2014/01/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%88-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97/ | प्रकाशक = दिव्य हिमाचल| दिनांक = २८ जानेवारी, २०१४ | ॲक्सेसदिनांक = १२ जून, २०१६ | भाषा = हिंदी}}</ref> रास्पबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्व तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह इत्यादी खनिजे असतात.<ref name="raspberry-divyahimachal"/> त्याचबरोबर यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.<ref name="Nutrition">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://nutritiondata.self.com/facts/fruits-and-fruit-juices/2053/2|शीर्षकtitle=Nutrient data for raw raspberries, USDA Nutrient Database, SR-21|प्रकाशक=Conde Nast|दिनांक=2014|accessdate=16 April 2014|भाषा = इंग्रजी}}</ref>
 
== वापर ==