"यशवंत महाडिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो विकिपीडियातील संदर्भ लींक केले.
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ ४१:
चित्रपट क्षेत्राशी संबंध आल्यावर सुध्दा, रंगभूमीशी असलेली नाळ दत्त यांनी कधीही तुटू दिली नाही.“[[नटसम्राट (नाटक)|नटसम्राट]]” नाटकातील सत्तर वर्षांच्या वृद्ध माणसाची भूमिका वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे नाटक म्हणजे “वादळ माणसाळतंय”. [[वसंत कानेटकर]] यांनी [[मुरलीधर देवीदास आमटे|बाबा आमटे]] यांच्या आयुष्यावर लिहिलेले हे नाटक यशवंत दत्त यांनी अत्यंत प्रभावीरित्या केले. त्यानंतर सुध्दा वसंत कानेटकर यांच्याच “सोनचाफा” आणि जयवंत दळवींच्या “कालचक्र” या दोन्ही नाटकांमध्ये यशवंत दत्त यांनी अभिनय केला.त्याचप्रमाणे “[[सरकारनामा (चित्रपट)|सरकारनामा]]” चित्रपटातून त्यांनी रंगवलेला खलनायक अगदी हुबेहूब रंगवून प्रेक्षकांकडून दाद मिळवली; यशवंत दत्त यांनी “[[शापित (चित्रपट)|शापित]]” तसंच “संसार” या चित्रपटातून साकारलेल्या भुमिकांना “राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 
यशवंत दत्त यांनी मराठी चित्रपट आणि रंगभूमीला दिलेलं योगदान अतुलनीय आहे; ११ नोव्हेंबर १९९७ या दिवशी म्हणजें वयाच्या ५२व्या वर्षी यशवंत दत्त यांचे अकाली निधन झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.marathisrushti.com/profiles/yashwant-datta-yashwantsinha-mahadik/|शीर्षकtitle=यशवंत दत्त (यशवंतसिंह महाडीक) – profiles|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2020-04-13}}</ref>