"मृणाल सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ८:
| जन्म_दिनांक ={{जन्म दिनांक आणि वय|1923|05|14}}
| जन्म_स्थान =[[फरीदपूर]]
| मृत्यू_दिनांक =३० डिसेंबर २०१८<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://bollywoodgaliyara.com/2018/12/the-dadasaheb-phalke-award-winning-film-director-mrinal-sen-passed-away-on-sunday-at-the-age-of-95/|शीर्षकtitle= The Dadasaheb Phalke award-winning film director Mrinal Sen Passed away on Sunday at the age of 95|लेखक= राकेश शर्मा|दिनांक=३०-१२-२०१८|work=Bollywood Galiyara |प्रकाशक= BollywoodGaliyara.com|ॲक्सेसदिनांक=३०-१२-२०१८}}</ref>
| मृत्यू_स्थान = [[कोलकाता]], [[पश्चिम बंगाल]], [[भारत]]
| इतर_नावे =
ओळ २७:
| तळटिपा =
}}
"'मृणाल सेन"' हे [[हिंदी]] व [[बंगाली]] भाषेतील चित्रपटाचे [[दिग्दर्शक]] होते. <ref name="Mr">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://mrinalsen.org/|शीर्षकtitle= Mrinal Sen|लेखक=Kunal Sen |दिनांक=३१-१२-२०१८ |प्रकाशक= |ॲक्सेसदिनांक= ३१-१२-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>ते [[सत्यजित रे]] व [[ऋत्विक घटक]] यांचे समकालीन होते.<ref name="Mr"/>त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.<ref name=rediff>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://us.rediff.com/movies/2005/feb/02mrinal.htm |शीर्षकtitle= Memories from Mrinalda|लेखक= |दिनांक=१-०२-२००५ |work=Rediff |प्रकाशक= Rediff.com|ॲक्सेसदिनांक=२७ जानेवारी २०१०}}</ref> त्यांचे चित्रपटात कलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.
==इतिहास==
त्यांचा जन्म, सध्या [[बांगलादेश|बांग्ला देश]] मध्ये असलेल्या फरीदपूर येथे झाला.त्यांनी सन १९५५ मध्ये आपला पहिला चित्रपट 'रात भोर' याद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ते आपल्या बाइशे श्रावण या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागले.<ref name="Mr"/>
"https://mr.wikipedia.org/wiki/मृणाल_सेन" पासून हुडकले