"मोहम्मद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ११:
<blockquote>वाच आपल्या ईश्वराच्या नावाने ज्याने गोठलेल्या रक्तापासून माणूस निर्माण केला. वाच की तुझा ईश्वर मोठा उदार आहे. त्याने लेखणीद्वारा शिक्षण दिले, मनुष्याला ते ज्ञान दिले जे त्यास अवगत नव्हते.<ref>कुराण ९६:१-५</ref></blockquote>
 
ह्या ओळी कुराणातील सर्वप्रथम अवतरित झालेल्या ओळी मानल्या जातात. महंमदना कुराण स्फुरण्याच्या या घटनेस 'वह्य' असे म्हटले जाते व अशा अनेक 'वह्य'मध्ये कुराणाची निर्मिती झाली. काही पाश्चात्त्य इतिहासकारांच्या मते महंमदना [[अपस्मार|अपस्माराचा]] आजार होता व त्या झटक्यांमध्ये त्यांना ईश्वरी संदेश प्राप्त होत असे.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षकtitle=History of World Civilizations |आडनाव=Swain |पहिलेनाव=James Edward |भाषा=English |प्रकाशक=McGraw-Hill Book Company, New York |वर्ष=1938 |पृष्ठ=226}}</ref>
 
महंमद यांनी इस्लामचा हा संदेश सर्वप्रथम आपले नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत पोहचवला. यांपैकी त्यांची पत्‍नी खदिजा, चुलतभाऊ अली, मित्र [[अबू बक्र]], आणि दास जैद यांनी लगेच इस्लाम धर्म स्वीकारला. महंमद हळूहळू आपल्या धर्माचा प्रसार करत राहिले व नंतरच्या तीन वर्षात एकूण ४० व्यक्तींनी इस्लाम धर्म अंगीकारला.
ओळ ३९:
<blockquote>"मी घोषणा करतो की एका परमेश्वराशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही. तो एकमात्र आहे. त्याचा कुणीही समकक्ष नाही. आणि मी घोषित करतो की मी महंमद त्याचा भक्त आणि प्रेषित आहे."</blockquote>
 
याच भाषणात त्यांनी आपल्या अनुयायांना कुराणाच्या मार्गावरून चालत राहण्याचा संदेश दिला. अरब किंवा इतर, काळे किंवा गोरे हे कुणीही एकमेकांपेक्षा श्रेष्ठ नसल्याचा संदेश त्यांनी या भाषणातून दिला.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षकtitle=Human rights: issues and perspectives |आडनाव=Kaul |पहिलेनाव=Jawaharlal |भाषा=English |पृष्ठ=82 |वर्ष=1995}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षकtitle= The Prophet Muhammad's (PBUH) Last Sermon|दुवा=http://www.islamicity.com/mosque/lastserm.HTM}}</ref>
 
== मृत्यू ==
ओळ ४७:
महंमद यांच्या केवळ २३ वर्षांच्या प्रयत्‍नांनी अरबस्तानमध्ये मोठा बदल घडवून आणला. लूटमार व अनिश्चिततेचे जीवन जगत असणार्‍या अरब समाजाला त्यांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिला. मूर्तिपूजेचा बोलबाला नष्ट होऊन अरब लोक [[एकेश्वरवाद]] मानू लागले.
 
पण याहीपेक्षा महंमदांच्या आयुष्याचे व त्यांच्या शिकवणुकीचे दूरगामी परिणाम अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या शिकवणुकीने अरब समाजाला एक आत्मविश्वास प्राप्त झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपापसात लढणारे अरब बाहेरचे जग जिंकायला निघाले. महंमदांच्या मृत्यूनंतर जवळपास १०० वर्षांच्या आतच अरबांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण [[फ्रान्स]] व [[स्पेन]]पासून संपूर्ण उत्तर [[आफ्रिका]] व्यापत [[सुएझ]]पर्यंत आणि अरबस्तान व पर्शियापासून मध्य आशियात [[मंगोलिया]]पर्यंत पसरले.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षकtitle=Glimpses of World History |आडनाव=Nehru |पहिलेनाव=Jawaharlal |वर्ष=1989 |प्रकाशक=Nehru Memorial Fund |पृष्ठे=141-146}}</ref>
 
आधुनिक जगातही जगातील सर्वांत मोठ्या धर्मांपैकी एकाचे संस्थापक म्हणून जगाच्या एका मोठ्या भागावर महंमद पगंबर यांचा निःसंशय प्रभाव आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहम्मद" पासून हुडकले