"माया (हिंदू धर्म)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ५:
माया या शब्दाचा वापर - माया हा शब्द रामदासस्वामी प्रायः वापरतात तरी त्यांनी कारणपरत्वे मूळमाया, महामाया, वैष्णवी माया, गुणमाया, गुणक्षोभिणीमाया, अविद्यामाया आणि दृश्यमाया असेही विशिष्ट शब्द वापरलेले आहेत. त्यांचा संक्षिप्त खुलासा येथेच करणे अनुचित होणार नाही. ही माया वैष्णवी म्हणजे विष्णूची अथवा परमात्म्याची आहे, तसेच ती विष्णूच्या मोहिनीईरूपाप्रमाणे मोहात पाडणारी आहे.
 
प्रकृतीला माया म्हटले आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sites.google.com/site/vacanamrut/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%A8|शीर्षकtitle=दासबोधातीलतत्त्वज्ञान-प्रकरण२ - vacanamrut|संकेतस्थळ=sites.google.com|ॲक्सेसदिनांक=2018-12-07}}</ref>
 
म ह्या धातूचा अर्थ मावणे असा आहे. म्हणून हे विश्व ज्यात सामावलेले आहे ती माया.