"महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (छत्रपती संभाजीनगर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
{{विस्तार}}
'''महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद''', (एमएनएलयू औरंगाबाद, एमएनएलयूए) हे [[औरंगाबाद]] येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून [[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई]] आणि [[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर]] या दोन विद्यापीठांनंतर महाराष्ट्र सरकारद्वारे २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेले हे तिसरे आणि अंतिम विद्यापीठ आहे. भारतातील हे २१व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे कुलपती [[रंजन गोगोई]] आहेत, जे भारताच्या [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयाचे]] [[भारताचे सरन्यायाधीश|सरन्यायाधीश]] आहेत, आणि कुलगुरू एस. सूर्य प्रकाश आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.mnlua.ac.in/Aboutus.html|शीर्षकtitle=Maharashtra National Law University, Aurangabad|संकेतस्थळ=www.mnlua.ac.in|ॲक्सेसदिनांक=2019-03-20}}</ref>
==हे सुद्धा पहा==
* [[महाराष्ट्रातील विद्यापीठे]]