"महाराष्ट्र नवनिर्माण सेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
|राज्यसभा_पक्षनेता =
|स्थापना = [[९ मार्च]] [[इ.स. २००६|२००६]]
|मुख्यालय = दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स,<br>[[शिवाजी पार्क]], [[मुंबई]]<ref name="मनसे - कार्यालय">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/maharashtra.php?mid=67&smid=16&id=290|शीर्षकtitle=मनसे - कार्यालय}}</ref>
|युती =
|लोकसभा = ०
|राज्यसभा = ०
|विधान_सभा = १
|राजकीय_तत्त्वे = महाराष्ट्राचा आणि मराठीचा सर्वांगीण विकास,<br>मराठी राष्ट्रवाद<ref name="मनसे - ध्येय आणि धोरण">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/maharashtra.php?mid=67&smid=15&id=279|शीर्षकtitle=मनसे - ध्येय आणि धोरण}}</ref>
|प्रकाशने =
|संकेतस्थळ = http://www.manase.org मनसे.ऑर्ग
}}
 
'''महाराष्ट्र नवनिर्माण सेना''' (संक्षिप्त: '''मनसे''') हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक/राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. [[राज ठाकरे]] यांनी [[९ मार्च]] [[इ.स. २००६|२००६]] रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्य]], महाराष्ट्र प्रदेश, आणि [[मराठी भाषा]] यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.<ref name="मनसे - ध्येय आणि धोरण">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/home_vs2009.php|शीर्षकtitle=मनसे - ध्येय आणि धोरणे}}</ref>
 
==ध्येय आणि धोरण==
===महाराष्ट्रात घुसखोरी करणारे परप्रांतीय रोखणे आणि मराठी माणसाला संधी देणे===
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत परप्रांतीयांचे स्थलांतर प्रचंड प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रातलाच मराठी माणूस नोकरीसाठी वणवण भटकत असताना आणि शेतकरी आत्महत्या करीत असताना बाहेरचे येऊन जागा अडवत आहेत. काही राजकीय शक्ती स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न करीत आहेत, आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती महाराष्ट्रातून लोप पावताना दिसत आहे.
मराठी माणसाला संधी न देता महाराष्ट्रात परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न जिथे जिथे सुरू आहेत तिथे आंदोलन करून मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठरवले आहे.<ref name="माझी भूमिका, माझा लढा! - महाराष्ट्र टाईम्स, ९ फेब्रुवारी, २००८">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/maharashtra.php?mid=66&smid=13&did=0&dsid=0&pmid=0&id=708|शीर्षकtitle=माझी भूमिका, माझा लढा! - महाराष्ट्र टाईम्स, ९ फेब्रुवारी, २००८}}</ref>
Maharashtra ha aapla mhanje shivaji maharaj yani tayar kela aahe to mhanje tyancha mawlyansathi
Parantu hach maharastr aaj parprantiy lokancha tabyat aahe
===महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य===
मराठी भाषा वैभवसंपन्न व्हायची तर महाराष्ट्रातल्या मुलांना ती भाषा शाळेपासूनच शिकवली गेली पाहिजे. शाळा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राची मराठी भाषा शिकवायची नाही हे कसे चालेल?
महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत-मग ती सरकारी असो, वा खाजगी, कुठल्याही माध्यमाची असो, शहरी असो किंवा ग्रामीण-मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे असा पक्षाचा आग्रह आहे.<ref name="राज ठाकरे यांचे पत्र दि. ९ जुलै, २००८">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/maharashtra.php?mid=66&smid=13&did=0&dsid=0&pmid=0&id=718|शीर्षकtitle= राज ठाकरे यांचे पत्र दि. ९ जुलै, २००८}}</ref>
===सर्वत्र मराठी आणि मराठी पाट्यांचाच आग्रह===
भाषावार प्रांतरचना होऊन मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ह्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले, हजारो जेलमध्ये गेले आणि मुंबईत १०६ हुतात्म्यांनी आहुती दिली. हे सगळं झालं आपल्या मुंबईसाठी आणि मराठी भाषेसाठी.
त्यानंतर महाराष्ट्र राज्यानेही स्वतःचा कायदा केला आणि सर्वत्र मराठी पाट्या असाव्यात असा आदेश दिला. ह्या कायद्याचे काटेकोर पालन व्हावे असा पक्षाचा कटाक्ष होता आणि आहे.
भाषा टिकली तर संस्कृती शिल्लक राहील. संस्कृती राहिली तर माणूस टिकेल. मराठी माणूस टिकवायचा तर भाषा जपावी लागेल.<ref name="राज ठाकरे यांचे पत्र दि. १४ जुलै, २००८">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/maharashtra.php?mid=66&smid=13&did=0&dsid=0&pmid=0&id=717|शीर्षकtitle=राज ठाकरे यांचे पत्र दि. १४ जुलै, २००८}}</ref>
 
==निवडणुका==
| style="text-align:right;"|२
|-
|colspan=2|<center>'''''Source:''''' ''महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग''<ref name="महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://docs.google.com/spreadsheet/pub?key=0AsTha_h2wXTSdGJOM3lBaGdPamkwalVIaHJtOEZ4Z0E&gid=0|शीर्षकtitle=महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग - महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१२}}</ref></center>
|}
 
२७,९३७

संपादने