"मलेशिया एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३०:
 
==मलेशियन एविएशन इतिहास==
सन १९३७ मध्ये जेव्हा वेयर्णे एयर सेवा (WAS) सिंगापूर ते कौला लुंपूरव पेनांग चालू झाली तेव्हा मलाया येथे नियमित विमान प्रवाशी आणि टपाल सेवा सुरू झाल्या. वेयर्नेची विमान सेवा थियोडोर आणि चार्लस वेयर्नेस या ऑस्ट्रेलियन दोन बंधूंनी चालू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20110718005709/http:/www.wearnes.com/100/5.pdf|शीर्षकtitle=मलेशिया एयरलाइन्सचे संस्थापक |प्रकाशक=
आर्कायीव.ऑर्ग.कॉम |दिनांक=१८जुलै २०११| प्राप्त दिनांक=}}</ref> आठवड्यातून सिंगापूर ते पेनांग अशी तीन विमान उड्डाणे यानुसार ही विमान सेवा चालू झाली. या सेवेसाठी दिनांक २८ जुन १९३७ रोजी ड्रॅगन रॅपिड या ८ बैठकीचे हेविलंड DH.89A या विमानाचा वापर केला. हे पहिले उद्घाटनचे विमान सिंगापूर येथील त्याच वर्षी १२ जून रोजी चालू झालेल्या अगदी नव्या कोर्‍या कलॉंग विमान तळावरून उड्डाण केले. त्यानंतर D.H.89A या दुसर्‍या विमानाची त्यात भर करून दैनंदिन सेवा तसेच इपोह या ठिकाणीही विमान सेवा चालू केली. दुसर्‍या महायुद्दात जपानने मलाया आणि सिंगापूर या राष्ट्रांचा ताबा मिळवल्यानंतर ही (WAS) विमान सेवा बंद केली.
 
==इतिहास==
ही विमान सेवा मलायन एअरवेज लिमिटेड या नावाने सुरू झाली आणि सन १९४७ मध्ये तिने पहिले व्यावसायिक उड्डाण केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.malaysiaairlines.com/us/en/corporate-info/our_story/about-us.html|शीर्षकtitle=मलेशिया एअरलाइन्स विषयी |प्रकाशक=मलेशियाएअरलाइन्स.कॉम |दिनांक=२८जुलै २०१४| प्राप्त दिनांक=}}</ref> त्यांनतर कांही वर्षांनंतर सिंगापूर ला स्वातंत्र्य मिळाले आणि १९७२ मध्ये या विमान कंपनीची संपत्ति विभागली गेली त्याने सिंगापूर झेंडा धारी सिंगापूर एअर लाइन (MSA) आणि मलेशिया झेंडा धारी मलेशीयन एयर लाइन सिस्टम (MAS)उदयास आली. त्यांचा लोगो म्हणजे मलेयशियन पतंगाचे आकाराचा “बाऊ बुलण” आहे.
 
==देश व शहरे==
ओळ १०८:
* फायर फ्लाय
* कतार एअरवेज
* अमेरिकन एअरलाइन्स <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.eturbonews.com/33292/american-and-malaysia-airlines-sign-new-codeshare-agreement |शीर्षकtitle=अमेरिकन एअरलाइन्स आणि मलेशिया एअरलाइन्स यांच्यात नवीन कोडशेअर करार |प्रकाशक=इतुर्बोन्यूज.कॉम |दिनांक=१ फेब्रुवारी २०१३| प्राप्त दिनांक=}}</ref>
* गरुडा इंडोनेशिया
* रॉयलं बृनेरी एअर लाइन्स
ओळ १३२:
* म्यानमार एअरवेज
* उजबेकीस्थान एअरवेज
* इतिहाद एयरवेज<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.smh.com.au/business/aviation/malaysia-airlines-etihad-eye-partnership-20140617-3aacg.html |शीर्षकtitle= मलेशिया एयरलाइन्स आणि इतिहाद एयरवेज यांच्यात कोडशेयर भागीदारी |प्रकाशक=एसएमएच.कॉम.ऑ |दिनांक=१७ जून २०१४| प्राप्त दिनांक=}}</ref>
* ओमान एअर
* क्षीयमेण एअरलाइन्स
ओळ १३९:
 
==विमान संच==
एप्रिल २०१६ अखेर या विमान कोमपे ची ७६ विमाने प्रत्यक्ष उड्डाण सेवा करीत आहेत त्यात ५४ बोइंग आणि २२ एअरबस आहेत आणि २० स्टोर मध्ये आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/malaysia-airlines.html |शीर्षकtitle=विमान संच माहिती - मलेशिया एअरलाइन्स |प्रकाशक=क्लियरट्रीप.कॉम |दिनांक=१० जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> सर्व बोइंग ७७७ सेवेतून बाजूला केल्यानंतर सध्या जी सेवेत आहेत ती साधारण ३.७ वर्ष वयाची आहेत. या विमान कंपनी चा विमान चालविण्याचा प्रशिक्षण योजनेचे नाव एंरीच आहे. त्यामार्फत विविध विमाने चालविणे, बॅंकिंग , क्रेडिट कार्ड देणे, हॉटेल, किरकोळ कामकाज अशा प्रकारचे जगभर प्रोग्राम आखले जातात.
 
==विमानांचा ताफा==
ओळ १५०:
! colspan="4" class="unsortable" | प्रवासी क्षमता
|-
! style="width:25px;" | <abbr शीर्षकtitle="फर्स्ट क्लास">F</abbr>
! style="width:25px;" | <abbr शीर्षकtitle="बिझनेस क्लास">C</abbr>
! style="width:25px;" | <abbr शीर्षकtitle="ईकॉनॉमी क्लास">Y</abbr>
! style="width:30px;" | एकूण
|-
ओळ २२५:
 
==पुरस्कार==
सन २०१०,२०११,२०१२,२०१३ मध्ये विमान संघांकडून या विमान कंपनीला बरेच पुरस्कार मिळाले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.worldtravelawards.com/profile-1665-malaysia-airlines|शीर्षकtitle=मलेशिया एयरलाइन्सचे पुरस्कार|प्रकाशक=वर्ल्डत्रवेलअवार्ड्स.कॉम |दिनांक=१० जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
{{संदर्भनोंदी}}