"भाषाशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
{{भाषाशास्त्र}}
* खालील भाषांतरात Phonetic (स्वनविज्ञान ) आणि Phonology या दोन शब्दांची गल्लत झाली आहे.{{विशीष्ट अर्थ पहा}} येथे {{मराठी शब्द सुचवा}}
'''भाषाशास्त्र''' हे [[विज्ञान|वैज्ञानिकscientific]]<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षकtitle=Linguistics: An Introduction to Linguistic Theory |आडनाव=Fromkin |पहिलेनाव=Victoria |लेखकदुवा=Victoria Fromkin |सहलेखक=[[Bruce Hayes]]; Susan Curtiss, [[Anna Szabolcsi]], Tim Stowell, Donca Steriade |स्थान=Oxford |प्रकाशक=Blackwell |वर्ष=2000 |आयएसबीएन=0631197117 |पृष्ठ=3}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षकtitle=Elements of General Linguistics |आडनाव=Martinet |पहिलेनाव=André |लेखकदुवा=André Martinet |अन्य=Tr. Elisabeth Palmer (Studies in General Linguistics, vol. i.) |स्थान=London |प्रकाशक=Faber |वर्ष=1960 |पृष्ठ=15}}</ref> पद्धतीने नैसर्गिक [[भाषा|भाषेचा अभ्यास]] करण्याचे शास्त्र आहे.
 
भाषाशास्त्राच्या संकुचित व्याख्येनुसार, ते शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक भाषांचा अभ्यास. परंतु, भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो व अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्यांचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ- खुणांची व चिन्हांशी भाषा. भाषेच्या अभ्यासात यांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त असते.