"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? PAWS [1.2]
ओळ १३२:
[[चित्र:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|thumb|left|[[अजिंठा-वेरूळची लेणी]] येथील भित्तीचित्रे]]
 
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात [[अलेक्झांडर द ग्रेट|अलेक्झांडरच्या]] आक्रमणानंतर भारतात बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. [[चंद्रगुप्त मौर्य]]ाने [[मगध]]च्या [[मौर्य साम्राज्य]]ाची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा [[सम्राट अशोक]]ाने कळस गाठला. [[कलिंगाचे युद्ध|कलिंगाच्या युद्धात]] मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व [[बौद्ध धर्म]]ाचा स्वीकार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक = मौर्य वंष|भाषा=इंग्लिश |दुवा = http://www.livius.org/man-md/mauryas/mauryas.html |लेखक = जोना लेंडरलिंग |ॲक्सेसदिनांक =२००७-०६-१७}}</ref> भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर [[बौद्ध धर्म]]ाचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ [[उत्तर भारत]]ात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या [[गुप्त साम्राज्य]]ाने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच जनतेवर दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरुपात पुनर्बांधणी झाली. [[साहित्य]], [[गणित]], [[शास्त्र]], [[तत्त्वज्ञान]] इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://knowindia.gov.in/knowindia/culture_heritage.php?id=15|शीर्षकtitle=Gupta period has been described as the Golden Age of Indian history|ॲक्सेसदिनांक=२०१४-०२-०२|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
प्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन भारताबद्दल लिहीतात,
ओळ १४०:
भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. [[दक्षिण भारत]]ात अनेक साम्राज्ये उदयास आली. [[तमिळनाडू]]तील [[चोल साम्राज्य]], [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरचे साम्राज्य]], [[महाराष्ट्र]]ातील [[सातवाहन]], या काळातील [[कला]], [[स्थापत्यशास्त्र]]ा<nowiki/>तील प्रगती आजही खूणावते. [[अजिंठा-वेरूळची लेणी]], [[वेरुळ]], [[हंपी]]चे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली [[चोल साम्राज्य]]ाचा विस्तार [[आग्नेय आशिया]]तील [[इंडोनेशिया]] या देशापर्यंत पोहोचला होता.
 
११ व्या शतकात [[इराण]]मधील [[मोहम्मद बिन कासीम]] ने [[सिंध प्रांत]]ात आक्रमण केले व ते काबीज केले. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर [[इस्लामी राजवट]] लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिक दृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणात, सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. [[गझनी]] येथील एका राज्यकर्त्याने भारतात लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. [[तैमूरलंग]]ने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे [[इतिहासकार]] नमूद करतात.{{संदर्भ हवा}} [[दिल्ली सल्तनत]] ते [[मोगल]]ांपर्यंत अनेक इस्लामी राज्ये उदयास आली. यातील [[मुघल साम्राज्य|मुघल राजवट]] सर्वाधिक विस्ताराचे होते. मुघल राजवटीत [[शिवाजी महाराज]]ांनी [[मराठा साम्राज्य]]ाची स्थापना केली, ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुर्न‍‍स्थापन करणे हा होता. मराठा साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपतच्या युद्धात]] दारुण पराभवानंतर मराठ्याचे पतन सुरू झाले ज्याचा सर्वाधिक फायदा युरोपीयन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून भारतात वसाहती स्थापल्या होत्या व आपले साम्राज्यवादी धोरण ते पुढे रेटत होते. [[इंग्लिश]] लोक, [[पोर्तुगीज]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[डच]] हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. [[बंगाल]]पासून सुरुवात करत, [[म्हैसूर]]चा [[टिपू सुलतान]], १८१८ मध्ये [[मराठा साम्राज्य]], १८५० च्या सुमारास [[पंजाब]]<nowiki/>मधील [[शीख साम्राज्य|शिख]] व जाट असे हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] च्या कारभाराखाली घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/history_freedom_struggle.php|शीर्षकtitle=History : Indian Freedom Struggle (1857–1947)|ॲक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= [[National Informatics Centre]] (NIC) |अवतरण=And by 1856, the British conquest and its authority were firmly established.}}</ref> [[१८५७]] मध्ये ब्रिटीश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पहाता पहाता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटीशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र मिळवण्याची उर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार ब्रिटीश सरकारकडे गेला.
[[चित्र:Bal Gangadhar Tilak.jpg|अल्ट=बाळ गंगाधर टिळक|इवलेसे|बाळ गंगाधर टिळक]]
[[लोकमान्य टिळक]] यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस]]ने राष्ट्रीय पातळीवर [[भारतीय स्वातंत्र्यलढा|स्वातंत्र्य चळवळ]] सुरू केली. १९२० मधे टिळकांच्या मृत्युनंतर [[महात्मा गांधी]]ंनी चळवळीची सुत्रे हाती घेत अनेक चळवळी केल्या.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA 3">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia|प्रकाशक = [[Dorling Kindersley]] Limited |वर्ष = 1997 |पृष्ठे = p. 455 |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> सरते शेवटी [[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९४७]] रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लीम असलेला भाग, आजचा [[पाकिस्तान]] व [[बांगलादेश]], हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA..">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia |प्रकाशक = [[Dorling Kindersley]] Limited |वर्ष = १९९७ |पृष्ठे = ३२२ |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> २६ जानेवारी १९५० रोजी [[भारतीय संविधान]] लागू झाले व भारत [[गणतंत्र राष्ट्र]] बनले व ते ''जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र'' अशी आज बिरुदावली मिरवत आहे.<ref name="CIA">{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षकtitle=CIA Factbook: India |कृती=[[CIA Factbook]]| दुवा=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/in.html |ॲक्सेसदिनांक=2007-03-10}}</ref>
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. [[जम्मू आणि काश्मिर]] व ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरीबीमुळे ग्रामिण भागात सुरू होत असलेला [[नक्षलवाद]] यांमुळे भारतातील [[दहशतवाद]]ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासून भारतातील विविध शहरात दहशतवादी हल्ले झाले आहेत. मागील एका दशकापासुन कट्टर धार्मिक समुदायांमधील जातीय तेढांमुळे धार्मिक दहशतवाद ही भारतातील एक गंभीर समस्या बनली आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची जगातील सर्वात मोठे धर्मनिरपेक्ष राष्ट्र ही प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत आहे. भारताचे [[चीन]] व [[पाकिस्तान]] याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून [[१९४७ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९४७]], [[१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९६५]], [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|१९७१]] व [[कारगिल युद्ध|१९९९]] मध्ये युद्धे झाली. भारत अलिप्ततावादी चळवळीच्या प्रस्थापकांपैकी एक आहे. भारताने १९७४ मधे भूमीगत अणुचाचणी केली.<ref name="India is a Nuclear State">{{संकेतस्थळ स्रोत
ओळ १५८:
|format = MS Word
|accessdate = 2007-06-13
}}</ref> १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगिकार केल्यानंतर् झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे. खासकरुन [[सॉफ्टवेर क्षेत्र]]ा<nowiki/>मध्ये भारताने लक्षणिय कामगिरी केली आहे.<ref name="ERS">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.ers.usda.gov/Briefing/India/ |शीर्षकtitle=India is the second fastest growing economy|ॲक्सेसदिनांक=2007-08-05 |फॉरमॅट= |कृती=Economic Research Service (ERS)|प्रकाशक=[[United States Department of Agriculture]] (USDA)}}</ref>
 
== भूगोल ==
ओळ १६८:
|first=Jason R.
|coauthors=Jonathan C. Aitchison
|शीर्षकtitle=Greater India
|journal=Earth-Science Reviews
|volume=72
ओळ १८१:
|first=B.
|coauthors=Sudhir Kumar, M. Someshwar Rao, S. C. Giri
|शीर्षकtitle=Holocene tectonic movements and stress field in the western Gangetic plains {{मृत दुवा}}
|journal=Current Science
|volume=79
ओळ ३६१:
 
=== चित्रपट ===
भारतातील चित्रपट व्यवसाय जगातील सर्वांत मोठा चित्रपट व्यवसाय आहे.<ref name="BBC_1154019">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/country_profiles/1154019.stm|शीर्षकtitle=Country profile: India|ॲक्सेसवर्ष=2007|प्रकाशक=BBC}}</ref> धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते. भारतातील पहिला चित्रपट [[राजा हरिश्चंद्र (चित्रपट)]] ३ मे १९१३ मध्ये प्रदर्शित झाला. राष्ट्रीय भाषा हिंदीमधील चित्रपट निर्मितीचे मुख्य ठिकाण मुंबई असून त्याला आज [[बॉलिवूड असे संबोधले जाते. चित्रपट निर्मिती ही मुख्यत्वे व्यावसायिक चित्रपटांची होते. यात प्रेमकथा, प्रेमकथेतील त्रिकोण, ऍक्शनपट हे चित्रपट निर्मात्यांचे आवडीचे विषय आहे. बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडील राज्यात स्थानिक भाषेतील चित्रपटांना अधिक मागणी आहे. तेलुगु व तमिळ चित्रपटसृष्टी हे त्यात आघाडीवर आहेत. दक्षिणेत मल्याळम व कानडी चित्रपटसृष्टीही चांगले व्यावसायिक यश मिळवतात. इतर भाषिक चित्रपटात मराठी व बंगाली चित्रपट सृष्टी आहेत. ह्या चित्रपटसृष्ट्या बॉलिवूड व दक्षिणेतील इतर चित्रपट व्यावसायिंकापेक्षा तुलनेने कमी व्यावसायिक आहेत परंतु वेगळे विषय हाताळून चित्रपट काढण्यात त्यांचा हातखंडा आहे <ref>{{Harvnb|Dissanayake|Gokulsing|2004}}</ref>.<ref>{{Harvnb|Rajadhyaksha|Willemen (editors)|1999}}</ref> बॉलिवूडमध्ये नेहेमीच्या व्यावसायिक चित्रपटांची वाट सोडून गेल्या काही वर्षात कलात्मक व वेगळे विषय हाताळून चित्रपट निर्मिती केली जात आहे. भारतात निर्मिलेला [[शोले]] हा आजवरचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहे. २००१ मध्ये [[लगान (हिंदी चित्रपट)|लगान]] या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन लाभले होते. २००९ साली '[[स्लमडॉग मिलियोनेर (चित्रपट)|स्लमडॉग मिलयोनेर]]' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा चित्रपट ब्रिटीश असला तरी बहुतांशी कलाकार व तंत्रज्ञ भारतीय होते.
 
== भारतीय साहित्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले