"भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
 
 
=== महाभारत प्रकाशन मध्ये निजामाची देणगी  ===
अतिथिगृहाची इमारत बांधण्यासाठी व महाभारत हे हिंदू महाकाव्य प्रकाशित करण्यासाठी पैशाची गरज होती.तेव्हा संस्थेने हैद्राबादचा सातवा निजाम मीर उस्मान अली याला विनंती केली. तेव्हा त्याने कोणताही वेळ न दवडता लगेच प्रतिवर्षी रु.१००० ची मदत ११ वर्षासाठी मंजूर केली. त्याबरोबरच अतिथिगृहासाठी रु.५०,००० ची मदत जाहीर केली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षकtitle=Nizam's generous side and love for books|दुवा=https://www.thehindu.com/news/cities/Hyderabad/nizams-generous-side-and-love-for-books/article2886529.ece|ॲक्सेसदिनांक=16 सप्टेंबर 2018}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षकtitle=Reminiscing the seventh Nizam’s enormous contribution to education|दुवा=https://telanganatoday.com/reminiscing-seventh-nizam-enormous-contribution-education|ॲक्सेसदिनांक=16 सप्टेंबर 2018}}</ref>
 
===महाभारताची चिकित्सक आवृत्ती===
२७,९३७

संपादने