"बोईंग ७७७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २३:
| लेख असलेले उपप्रकार =
}}
'''बोईंग ७७७''' हे [[बोईंग]] कंपनीचे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. ट्रिपल सेव्हन असे अनधिकृत नाव असलेले हे विमान दोन इंजिने असलेले जगातील सगळ्यात मोठे विमान आहे.<ref name=workhorse>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://business.timesonline.co.uk/tol/business/industry_sectors/transport/article5898240.ece |शीर्षकtitle=Workhorse jet has been huge success with airlines that want to cut costs |प्रकाशक=''[[The Times]]'' |आडनाव=Robertson|पहिलेनाव=David |दिनांक=March 13, 2009 |अ‍ॅक्सेसदिनांक=March 20, 2009}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|आडनाव=Grantham|पहिलेनाव=Russell|दुवा=http://www.ajc.com/search/content/business/delta/stories/2008/02/28/delta_0229.html|शीर्षकtitle=Delta's new Boeing 777 can fly farther, carry more|कृती=[[The Atlanta Journal-Constitution]]|दिनांक=February 29, 2008|अ‍ॅक्सेसदिनांक=June 30, 2009}}{{dead link|date=September 2013}}</ref> या विमानातून ३००पेक्षा अधिक प्रवासी ९,३८० किमी अंतर जाऊ शकतात. हे विमान आता मोठ्या आकाराच्या जुन्या विमानां जागा हे हळूहळू घेऊ लागले आहे. [[बोईंग ७६७]] या मध्यम क्षमतेच्या व [[बोईंग ७४७]] या मोठ्या क्षमतेच्या विमानांच्या मध्ये ७७७ची क्षमता बसते.
 
जगातील सगळ्यात मोठ्या आकाराची इंजिने, प्रत्येकी सहा चाके असलेली लॅंडिंग गियर्स{{मराठी शब्द सुचवा}} आणि गोलाकृती क्रॉस सेक्शन{{मराठी शब्द सुचवा}} ही या विमानाची काही वैशिष्ट्ये आहेत. या विमानाची रचना करताना बोईंगने आठ प्रमुख विमानकंपन्याची मते घेतली. संपूर्ण रचना संगणकावर (पूर्वीप्रमाणे कागदावर न करता) केली गेली.
ओळ ३०:
७७७चे लांबीनुसार दोन प्रकार आहेत. १९९५पासून तयार केले गेलेले ७७७-२००, १९९७पासूनचे ७७७-२००ईआर आणि १९९८पासून तयार केले गेलेले ३३.३ फूट अधिक लांबीचे ७७७-३००ईआर. अधिक लांब पल्ला असलेले ७७७-३००ईआर आणि ७७७-२००एलआर अनुक्रमे २००४ आणि २००६ पासून कार्यरत आहेत तर सामानवाहतूकीसाठीचे ७७७एफ २००८पासून सेवेत आहे. मालवाहू तसेच लांब पल्ल्याच्या उपप्रकारांना [[जी.ई. ९०]], [[प्रॅट ॲंड व्हिटनी पीडब्ल्यू४०००]] किंवा [[रोल्स-रॉइस ट्रेंट ८००]] प्रकारची इंजिने लावलेली असतात. ७७७-२००एलआर प्रकारचे विमान जगातील सगळ्यात लांब पल्ल्याच्या प्रवासी विमानांपैकी एक आहे. हवेत इंधन न भरता सगळ्यात लांबचा प्रवास करण्याचा विक्रम याच्या नावावर आहे. हे विमान [[मुंबई]] तसेच [[दिल्ली]]पासून [[न्यूअर्क, न्यू जर्सी]] पर्यंत न थांबता जाते.
 
१९९५मध्ये [[युनायटेड एरलाइन्स]]च्या सेवेत रुजू झाल्यानंतर [[नोव्हेंबर]] [[इ.स. २०१०]]च्या सुमारास अंदाजे ६० गिर्‍हाइकांनी १,१६० विमानांची मागणी नोंदवली आहे. पैकी ९०२ विमाने त्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.<ref name=777_O_D_summ>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://active.boeing.com/commercial/orders/displaystandardreport.cfm?cboCurrentModel=777&optReportType=AllModels&cboAllModel=777&ViewReportF=View+Report |शीर्षकtitle=777 Model Orders and Deliveries summary |work=Boeing |date=September 2010 |accessdate=October 9, 2010}}</ref> ४१५ विकलेल्या विमानांसह ७००-२००ईआर प्रकाराचा खप सर्वाधिक आहे. [[एमिराट्स एरलाइन्स]]कडे सर्वाधिक ८६ ७७७ विमाने आहेत. ऑक्टोबर २०१०पर्यंत ७७७ विमानांना एक मोठा अपघात झाला असून त्यातील विमान नष्ट झाले आहे. हा अपघात ट्रेंट इंजिनात बिघाड झाल्यामुळे घडला. आत्तापर्यंत ७७७ विमानांच्या अपघातांत एकही प्रवासी मृत्यू पावलेला नाही.
 
ईतर विमानांपेक्षा प्रतीप्रवासी-प्रतीकिलोमीटर कमी इंधनवापर असलेले ७७७ अधिक लोकप्रिय होत आहे व समुद्रापलीकडील लांब पल्ल्यांच्या मार्गांवर याचा वापर सर्वाधिक होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/बोईंग_७७७" पासून हुडकले